पालघर जिल्ह्यात कारागृह उभारण्यासाठी निधी संमत

पालघर जिल्ह्यात कारागृह उभारण्यासाठी ६३० कोटी रुपयांचा निधी संमत करण्यात आला आहे. उमरोळी येथील जागा मध्यवर्ती कारागृहासाठी निश्चित करण्यात आली आहे.

पिंपरी (पुणे) येथील रेल्वेच्या सेवानिवृत्त ‘ट्रॅकमन’कडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती !

नोल्ला हे पुणे येथील खडकी रेल्वेस्थानकामधून ऑगस्ट २०२३ मध्ये सेवानिवृत्त झाले. त्यांनी एप्रिल २००८ ते ऑगस्ट २०२३ मध्ये मोठ्या प्रमाणात स्थावर आणि जंगम मालमत्ता खरेदी केली.

(म्हणे) ‘पुरणपो‍ळी होळीत न टाकता ती गरिबांना दान करा !’

हिंदु सणांच्याच दिवशी अशी शास्त्रविरोधी आवाहने का केली जातात ?

इतरांना सात्त्विकतेचा लाभ व्‍हावा, यासाठी दैनंदिन कृती नामजपासह करा !

‘अध्‍यात्‍मशास्‍त्रानुसार शब्‍द, स्‍पर्श, रूप, रस, गंध आणि त्‍यांच्‍याशी संबंधित शक्‍ती एकत्रित असतात. या सिद्धांतानुसार आपल्‍या मनातील विचारांचाही आपल्‍या अवतीभवतीच्‍या परिसरावर परिणाम होत असतो.

मुजाहिदवर हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा अवमान केल्यावरून तक्रार प्रविष्ट !

हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा अवमान होत असतांनासरकार विडंबनविरोधी कायदा कधी करणार ?

आचारसंहितेचा भंग केल्याच्या तक्रारीवर १०० मिनिटांत कारवाई करू !

येत्या लोकसभा निवडणुकीत आचारसंहिताचा भंग करणार्‍यांवर १०० मिनिटांत कारवाई करण्यात येईल, असा दावा निवडणूक आयोगाकडून करण्यात आला आहे

एकाग्रतेने नामजप होण्‍यासाठी सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन !

सलग नामजप करणे पुष्‍कळ कठीण आहे. ‘सकाळी १ घंटा, दुपारी १ घंटा, संध्‍याकाळी १ घंटा आणि रात्री १ घंटा’, असा नामजप करायचा.

सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्‍या वाणीतील चैतन्‍याची साधिकेला आलेली प्रचीती !

‘६.३.२०२४ या दिवशी एका सेवेनिमित्त माझे सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्‍याशी भ्रमणभाषवरून बोलणे झाले, तेव्‍हा मी त्‍यांना सांगितले, ‘‘२१.३.२०२४ या दिवशी माझा वाढदिवस आहे.’’ त्‍या वेळी त्यांनी मला आशीर्वाद दिला, …

देहली सेवाकेंद्रात आलेल्‍या मोराच्‍या माध्‍यमातून साधकांना साक्षात् भगवान श्रीकृष्‍ण आणि सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे अस्‍तित्‍व जाणवणे

संत सेवाकेंद्रात नसण्‍याच्‍या कालावधीतच मोराने सेवाकेंद्रात येणे आणि गुरुदेवांनी ‘काळ कितीही प्रतिकूल असला, तरीही भगवंत प्रत्‍यक्ष-अप्रत्‍यक्ष रूपाने साधकांचे रक्षण करणारच आहे’, याची साधकांना जाणीव करून देणे