शारीरिक, मानसिक आणि वाणी यांद्वारे तपाचे प्रकार
‘भजन, नामजप मोठ्याने करणे हे कायिक आणि वाचिक तप. ओठ न हलवता, मनात करणे हे मानसिक तप. देवाचे ध्यान करणे,
‘भजन, नामजप मोठ्याने करणे हे कायिक आणि वाचिक तप. ओठ न हलवता, मनात करणे हे मानसिक तप. देवाचे ध्यान करणे,
भारतीय नौदलाच्या निवृत्त ८ वरिष्ठ अधिकार्यांना कतारच्या कनिष्ठ न्यायालयाने मृत्यूदंडाची शिक्षा सुनावल्याचे वृत्त गतवर्षी नोव्हेंबर मासामध्ये समोर आले आणि संपूर्ण देशभरातून हळहळ व्यक्त झाली.
सध्या काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांची न्याययात्रा चालू आहे. लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी राजकीय पक्ष जनसंपर्कासाठी अशा यात्रा काढत असतात.
येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान कराड आणि पाटण विभागाच्या वतीने ‘धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या बलीदानाचा हिंदु समाजाशी असलेला संबंध’ या विषयावर पू. संभाजीराव भिडेगुरुजींच्या जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
या भागात पू. (सौ.) सुनीता खेमका यांनी साधना चांगली होण्यासाठी केलेले प्रयत्न, त्यांना लाभलेले श्री गुरूंच्या भेटीचे अविस्मरणीय क्षण, संतांचे आशीर्वाद आणि संतपद घोषित होणे’, हा भाग पहाणार आहोत.
१०.२.२०२४ या दिवशी फोंडा (गोवा) येथील ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती दमयंती दामोदर वालावलकर (वय ८५ वर्षे) यांचे निधन झाले. २१.२.२०२४ या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा बारावा दिवस होता. त्यानिमित्त त्यांच्या निधनापूर्वी नातेवाईकांना जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांनी देश आणि धर्म यांवर अत्यंत प्रेम केले. क्रांतीकारक वासुदेव फडके यांनी अनेक आदिवासी आणि खेडेगावातील लोकांना एकत्र केले, तसेच त्यांना स्वातंत्र्याचे महत्त्व पटवले.
‘साधकाची साधना व्हावी’, यासाठी त्याला कसे साहाय्य करायचे ?’, ते शिकवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
श्रीरामपूर (अहिल्यानगर) येथील शिवजयंतीच्या निमित्ताने आयोजित धर्मसभा !
श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांना जिज्ञासा, तळमळ, अहं अल्प असणे, प्रीती आणि देवावरील श्रद्धा या गुणांमुळेच दैवी ज्ञान मिळत असणे आणि त्यांनी विष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉक्टरांचे अन् देवीदेवतांचे मन जिंकले असणे