वक्फ बोर्ड रहित करा !

फलक प्रसिद्धीकरता

कर्नाटकातील सिंदगी शहरात विरक्त मठाची संपत्ती आता वक्फ संपत्ती बनली आहे. ‘सर्वे क्रमांक १०२०’मधील मालमत्तेला ‘वक्फ बोर्डा’ने कब्रस्तान म्हणून नोंदवले आहे. मुळात हा मठ १३व्या शतकात स्थापन झालेला आहे.

याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा : 

  • विजयपुरा (कर्नाटक) : शेतकर्‍यांच्या भूमींनंतर आता हिंदु मठांच्या भूमीही ‘वक्फ’ मालमत्ता !  https://sanatanprabhat.org/marathi/849931.html