वक्फ बोर्ड रहित करा !

कर्नाटकातील सिंदगी शहरात विरक्त मठाची संपत्ती आता वक्फ संपत्ती बनली आहे. ‘सर्वे क्रमांक १०२०’मधील मालमत्तेला ‘वक्फ बोर्डा’ने कब्रस्तान म्हणून नोंदवले आहे.

संपादकीय : लोकांच्या सहभागानेच भ्रष्टाचार संपेल !

भ्रष्टाचारविरोधी सप्ताह साजरा करून नव्हे, तर लोकसेवकांमध्ये नैतिकता आणि प्रामाणिकपणा रुजवल्यावरच भ्रष्टाचार रोखता येईल !

लक्ष्मीपूजन

धनामुळे निर्माण होणारा उन्माद व्यक्तीत निर्माण न होता त्याच्या वागण्यात विनयशीलता आणणारा, कर्तेपणाची सूक्ष्म जाणीव न्यून होऊन त्याची वृत्ती अंतर्मुख करणारा, दारिद्र्यनिर्मूलन करणारा, अलक्ष्मीचा नाश करून लक्ष्मीची प्राप्ती करून देणारा सण म्हणजे लक्ष्मीपूजन !

वेळ निघून जात आहे ! जनतेच्या सुरक्षिततेसाठी सरकारने कृती करावी !!

जिहादी घटकांनी हिंदू आणि त्यांच्या देवतांवर केलेल्या विध्वंसक अन् प्राणघातक आक्रमणांच्या घटनांमध्ये अचानक झालेली वाढ, तसेच त्यानंतर हिंदु गटांकडून त्याला प्रत्युत्तर देणे, ही खरोखरच गंभीर अन् चिंतनीय आहे.

व्यायाम केल्याने वेदना न्यून होऊ शकतात का ?

व्यायामामुळे स्नायूंची शक्ती वाढते, लवचिकता सुधारते आणि शरिराची नैसर्गिक ठेवण राखली जाते. त्यामुळे वेदनांपासून मुक्ती मिळवण्यास साहाय्य होते. व्यायाम केल्यामुळे नैसर्गिक वेदनाशामके निर्माण होतात आणि रक्ताभिसरण सुधारते.

धैर्य हाच माणसाचा खरा साहाय्यक !

अंतःकरणात धैर्य असेल, तर माणूस कोणत्याही परिस्थितीत ताठ उभा राहून संकटाला विश्वासाने तोंड देऊ शकतो. दुसरा कुणी साहाय्यक असला, तर ठीक आहे; पण ‘कुणी साहाय्यक नाही’, या कल्पनेने हा धैर्यवान पुरुष कधीही लटपटत नाही.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी केलेल्या भावपूर्ण पूजनामुळे श्री लक्ष्मीपूजनाच्या घटकांतील सकारात्मक ऊर्जा (चैतन्य) विलक्षण वाढणे

दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाचे विशेष महत्त्व आहे. पुराणात असे वर्णन आहे की, आश्विन अमावास्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते आणि आपल्या निवासासाठी योग्य स्थान शोधू लागते.

देवी लक्ष्मीचे विश्वदर्शन…

दीपोत्सवात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सुख, समृद्धी, ऐश्वर्य यांच्या संपन्नतेसाठी देवी लक्ष्मीची मनोभावे पूजा केली जाते. त्या निमित्ताने देवी लक्ष्मीचे विश्वदर्शन…

गोव्यात दिवाळीच्या पूर्वसंध्येला नरकासुर प्रतिमादहन प्रथेच्या अंतर्गत ध्वनीप्रदूषण !

अशा घटनांमुळे हिंदूंच्या सणांविषयी चुकीची प्रतिमा निर्माण होते आणि काही हिंदूच अन्य धर्मियांच्या प्रचाराला बळी पडून हिंदु धर्मापासून दूर जातात. त्यामुळे हिंदूंना आधी धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे !