मडगाव येथे नवयुवक हौशी मंडळाच्या वतीने श्रीकृष्णपूजन आणि मिरवणूक

नवयुवक हौशी मंडळाच्या वतीने नरकचतुर्दशीच्या पूर्वसंध्येला मडगाव येथे श्रीकृष्णपूजन आणि नंतर मिरवणूक काढण्यात आली. यावर्षीचा ५३ वा श्रीकृष्ण पालखी उत्सव होता.

‘संत संसारात राहूनही सुख-दुःख किंवा माया यांपासून अलिप्त असतात’, याची साधकाला पू. सदाशिव (भाऊ) परब यांच्या संदर्भात आलेली प्रचीती !

जवळच्या व्यक्तीचे निधन झाल्यास घरी दुःखदायक किंवा तणावपूर्ण वातावरण असते; मात्र पू. भाऊकाकांच्या अस्तित्वामुळे त्यांच्या घरी तसे काही जाणवले नाही. 

धर्मशास्त्रानुसार पितरांसाठी प्रार्थना करून अर्पण दिल्यावर काही प्रमाणात मतीमंद आणि अपंगत्व असलेल्या साधकाला आलेली अनुभूती

दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये सूचना आल्यानुसार आम्ही प्रत्येक वर्षी वडिलांच्या मृत्यूच्या तिथीच्या दिवशी आश्रमात धन स्वरूपात अर्पण करतो. या वर्षीही २२.९.२०२४ या दिवशी वडिलांची मृत्यूची तिथी होती. त्या दिवशी केलेली प्रार्थना आणि आलेली अनुभूती येथे दिल्या आहेत.

५२ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली कन्नूर, केरळ येथील कु. कृष्णप्रिया पी.ए. (वय ११ वर्षे) !

कृष्णप्रियाला अभ्यासाची आवड आहे. तिने धडे एकदाच वाचले, तरी तिच्या लक्षात रहाते.

प्रेमळ आणि बहिणींना साधनेत साहाय्य करणार्‍या कोची, केरळ येथील सुश्री (कु.) सुप्रिया सुखठणकर ! 

‘सुप्रिया एका मोठ्या आस्थापनात चांगल्या पदावर कार्यरत आहे; परंतु त्याविषयी ती कधीही कुणालाही जाणवू देत नाही. तिचे राहणीमान साधे आहे. 

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा करतांना दैवी लीला अनुभवणारे तेर्सेबांबर्डे (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील श्री. राजाराम कृष्णा परब !

पाऊस जोरात पडत असल्याने एका वाचकांच्या घरी थांबणे, पावसाची तीव्रता वाढल्याने परत जायला निघणे आणि तेवढ्यात पुलावरून आलेल्या एका व्यक्तीने ‘पुलावरील पाणी न्यून झाले आहे’, असे सांगणे  

यज्ञातून प्रक्षेपित होणार्‍या धुराच्‍या वहनाची दिशा ही वैशिष्‍ट्यपूर्ण असणे

‘रामनाथी, गोवा येथील सनातन संस्‍थेच्‍या आश्रमात नवरात्रीच्‍या कालावधीत प्रतिदिन यज्ञ होते. त्‍या यज्ञांच्‍या वेळी मला यज्ञातून प्रक्षेपित होणार्‍या धुराचा अभ्‍यास करता आला. यज्ञातून प्रक्षेपित होणारा धूर कधी जास्‍त वर न जाता भूमीला समांतर पसरायचा, …

संतांनी वापरलेल्‍या विविध वस्‍तूंमधील चैतन्‍यामुळे सेवेतील आनंद अनुभवणारे बांदिवडे (गोवा) येथील श्री. गुरुदत्त सखदेव ! 

‘रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमात मी संतांनी वापरलेल्‍या वस्‍तूंचे जतन करणे, या सेवेशी संबंधित सेवा करतो. संंतांच्‍या वस्‍तूंमध्‍ये चैतन्‍य असल्‍याने विविध ठिकाणाहून संतांनी वापरलेल्‍या वस्‍तू रामनाथी आश्रमात जतन करून ठेवतात….

साधकांच्‍या मनातील प्रश्‍न अंतर्ज्ञानाने ओळखून त्‍यांची उत्तरे देणारे परात्‍पर गुरु डॉ. आठवले !

‘गुरुदेवांना ‘जिज्ञासू आणि साधक यांच्‍या मनात कोणते प्रश्‍न आहेत ?’, हे अंतर्ज्ञानाने समजते अन् त्‍यानुरूप ते असे प्रश्‍न त्‍यांची सूक्ष्मातून उत्तरे मिळवण्‍यासाठी मला तत्‍परतेने पाठवतात. या प्रश्‍नांची सूक्ष्मातून मिळालेली उत्तरे परात्‍पर गुरु डॉ. आठवले…

साधनेचा भाषेवर होणारा परिणाम

भावपूर्णरित्‍या कोणत्‍याही भाषेत लिहिले, बोलले किंवा वाचले, तरी भावातील सात्त्विकतेचा परिणाम भाषेतील अक्षरे, शब्‍द आणि वाक्‍य यांवर होऊन भाषेतून सकारात्‍मक स्‍पदंने प्रक्षेपित होऊ लागतात. यावरून ‘अध्‍यात्‍मात भाषेपेक्षा भावाला किती महत्त्व आहे’, हे लक्षात येते.