J&K Hindu Girl Gang Rape : किश्तवाड (जम्मू-काश्मीर) येथे ६ मुसलमान तरुणांकडून एका अल्पवयीन हिंदु मुलीवर सामूहिक बलात्कार

या प्रकरणी ‘पॉक्सो’ कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.

Sheikh Hasina Congratulates Donald Trump : बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी स्वतःचा ‘पंतप्रधान’ असा उल्लेख करत ट्रम्प यांना दिल्या शुभेच्छा !

बांगलादेशातील जनतेत चर्चा !

India Deserves In SUPERPOWERS : जागतिक महासत्तांच्या सूचीमध्ये भारताचा समावेश व्हायला हवा ! – व्लादिमिर पुतिन

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी भारताचे कौतुक करत म्हटले की, भारत हा एक महान देश आहे. आर्थिक वाढीच्या संदर्भातही मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये तो प्रमुख आहे. त्याचा विकासदर ७.४ टक्के इतका आहे.

Hike In Mumbai Air Pollution : वर्ष २०१९ ते २०२२ मध्ये श्‍वसनविकारांमुळे ३३ सहस्र ७११ जण मृत्यूमुखी !

मुंबईतील हवेच्या गुणवत्तेत घसरण ! हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलायला हवीत !

India America Relations: (म्हणे) ‘भारताशी चांगले संबंध ठेवल्याचा आम्हाला अभिमान ! – अमेरिका

ट्रम्प सरकारच्या काळातही भारताशी चांगले संबंध रहातील ! – तज्ञ

Trudeau ‘Will Be Gone’ : कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांचे पुढील निवडणुकीत पतन होणार ! – इलॉन मस्क

वर्ष २०१५ पासून कॅनडाचे पंतप्रधान असलेल्या ट्रुडो यांना सध्या कठीण परीक्षेला सामोरे जावे लागत आहे. कॅनडामध्ये अल्पमतातील सरकार चालवणार्‍या ट्रुडो यांच्यावर दबाव वाढत आहे.

Putin On Donald Trump : डॉनल्ड ट्रम्प बहादूर नेते !

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याकडून कौतुक

UP Stray Dog Attack : सहारनपूर (उत्तरप्रदेश) : भटक्या कुत्र्यांचे मदरशातील ४ मुलींवर जीवघेणे आक्रमण !

भटक्या कुत्र्यांच्या विरोधात कठोर कायदा असूनही अशा घटना वारंवार समोर येत असतात. कायद्याची कठोर कार्यवाही होत नसल्याचाच हा परिणाम होय. यासाठी आता संबंधित प्रशासकीय अधिकार्‍यांवरच कारवाई झाली पाहिजे !

Supreme Court On AMU : अलीगड मुस्लिम विद्यापिठाचा ‘अल्पसंख्यांक संस्था’ दर्जा कायम !

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

The Satanic Verses Ban Removed : सलमान रश्दी यांच्या ‘द सॅटॅनिक व्हर्सेस’ (सैतानाची वचने) या पुस्तकावरील भारतातील बंदी उठली !

बंदीची अधिसूचना गायब झाल्याने देहली उच्च न्यायालयाचा आदेश