Canada Banned Australia Today YouTube : डॉ. एस्. जयशंकर यांची पत्रकार परिषद प्रसारित झाल्यानंतर कॅनडाने ऑस्ट्रेलियाच्या यू ट्यूब वाहिनीवर घातली बंदी !

भारताने आता कॅनडाशी सर्व प्रकारचे संबंध तोडणे, हाच त्याला योग्य प्रत्युत्तर देण्याचा एकमेव उपाय राहिला आहे. ज्या प्रकारे भारत पाकशी वागत आहे, तसेच आता कॅनडाशी वागणे आवश्यक आहे !

अरुणकुमार सिंह पुणे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये शरण

पुणे येथील कल्याणीनगर ‘पोर्शे’ कार अपघातातील अल्पवयीन मुलांचे रक्ताचे नमुने पालटणारा अरुणकुमार सिंह हा पुणे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये शरण आला आहे.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : पाण्याच्या अनुपलब्धतेमुळे मतदानावर बहिष्कार…मनसेचे अनिल चित्रे ठाकरे गटात जाणार !..

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : पाण्याच्या अनुपलब्धतेमुळे मतदानावर बहिष्कार…मनसेचे अनिल चित्रे ठाकरे गटात जाणार ! !..

‘अध्यात्माचे जागतिक केंद्र’ भारतासाठी हे लज्जास्पद !

‘चर्च किंवा मशिदी यांचे सरकारीकरण जगात कुठे होत नाही; मात्र अध्यात्म विषयाचे जगाचे केंद्र असलेल्या भारतात शासनकर्ते मंदिरे बळकावतात !’

भ्रमणभाषवरून येणार्‍या फसव्या संपर्कापासून सावध रहा आणि आर्थिक हानी टाळा !

गेल्या काही महिन्यांपासून ‘ऑनलाईन’ वा भ्रमणभाषद्वारे होणार्‍या फसवणुकीच्या घटनांविषयी ‘सनातन प्रभात’ मधून वेळोवेळी सूचना  प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.   

जम्मू-काश्मीरची विधानसभा विसर्जित करा !

जम्मू-काश्मीरच्या विधानसभेत कलम ३७० पुन्हा स्थापित करणारा प्रस्ताव ६ नोव्हेंबर या दिवशी प्रचंड गदारोळात संमत करण्यात आल्यानंतर ७ नोव्हेंबरला सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्या आमदारांमध्ये हाणामारी झाली.

संपादकीय : ‘विकिपीडिया’चा साम्यवादी चेहरा !

शब्दच्छल करून भारतीय समाजात भेद निर्माण करू पहाणार्‍या ‘विकिपीडिया’वर भारत सरकारने बंदी घालावी !

मतदान करायलाच हवे !

आता मतदान करणार्‍याला एखादे प्रमाणपत्र द्यावे आणि सर्व प्रकारच्या शासकीय योजनांचा लाभ केवळ मतदान प्रमाणपत्र असणार्‍या व्यक्तीलाच देण्यात यावा.