अमेरिकेचे नूतन राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांची निवड आणि ‘डीप स्टेट’ !
अमेरिकेचे नूतन राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांच्या पराभवासाठी ‘डीप स्टेट’ची यंत्रणा कामाला लागली होती….
अमेरिकेचे नूतन राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांच्या पराभवासाठी ‘डीप स्टेट’ची यंत्रणा कामाला लागली होती….
व्यसनाधीनतेला आध्यात्मिक कारण आहे. त्यामुळे व्यसनमुक्तीसाठी शारीरिक आणि मानसिक स्तरांवर कितीही प्रयत्न केले, तरी त्याचा २० ते ३० टक्केच लाभ होतो. या पीडित लोकांना साधना सांगून ती त्यांच्याकडून करवून घेतली पाहिजे…
‘कर्नाटकच्या साधकांचे अहोभाग्य आहे की, एकाच दिवशी ईश्वराने ३ संतरत्नांच्या रूपात त्यांना अनमोल भेट दिली आहे. ‘दक्षिण कन्नड’ या जिल्ह्यातील ३ साधकांनी एकाच दिवशी संतपद प्राप्त करणे’, ही सनातनच्या इतिहासातील एक अपूर्व घटना आहे.
एरव्ही विवाह म्हणजे पूर्वसिद्धतेसाठी पुष्कळ कालावधी द्यावा लागतो; पण आमच्या विवाहाच्या वेळी केवळ एका आठवड्यात विधींसाठीची पूर्वसिद्धता, वर आणि वधू यांची वैयक्तिक पूर्वसिद्धता, छायाचित्रीकरण अशी सर्व गोष्टींची पूर्वसिद्धता सर्वकाही अल्प वेळेत आणि वेळेवर झाली.
‘एकदा झुंझुनू, राजस्थान येथील हितचिंतक वैद्य श्री. ओमदत्त, त्यांची पत्नी आणि नातेवाईक यांच्यासह मथुरा येथील सेवाकेंद्रात आले होते. त्या वेळी मनीषा माहुर हिने पुष्कळ प्रेमाने त्यांची चौकशी केली. मनीषाताईमधील ‘शालीनता, सहजता आणि प्रेमभाव’ या गुणांचे कौतुक करून श्री. ओमदत्तजी म्हणाले, ‘‘आम्ही तुम्हाला कोटीशः नमन करतो.’’
क्षणोक्षणी देवा, तुझे रूप दिसते ।
तुझे रूप न्याहाळतांना डोळ्यांना पाझर फुटतो ॥
आम्ही गावी गेल्यावर अभिज्ञा न चुकता गावातील दत्तमंदिरात आरतीसाठी जाते. तेव्हा ती तिच्या मैत्रिणींना समवेत घेऊन जाते. ती मंदिरातून परत आल्यावर सगळ्यांना प्रसाद देते आणि नंतर स्वतः प्रसाद ग्रहण करते.
मी कु. वैदेहीसमवेत भौतिकोपचारांशी (फिजिओथेरपीशी) संबंधित सेवा करत होते. मला या सेवेचा प्रत्यक्ष अनुभव नव्हता. वैदेहीने मला सेवा करतांना पुष्कळ साहाय्य केले. त्यामुळे मला सेवा करण्यास प्रोत्साहन मिळाले आणि माझा आत्मविश्वास वाढला.
महाराष्ट्र विधानसभेसाठी मतदान झालेल्या २८८ पैकी केवळ ६ मतदारसंघांमध्ये ८० टक्क्यांहून अधिक मतदान झाले. यामध्ये करवीर (कोल्हापूर) – ८४.९६, कागल (कोल्हापूर) – ८२.११, सिल्लोड (नाशिक) – ८०.०८, चिमूर (चंद्रपूर) – ८१.९५, ब्रह्मापुरी (चंद्रपूर) – ८०.५४ आणि नवापूर (नंदुरबार) येथे ८१.१५ टक्के मतदान झाले.
निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेचे एकूण मतदान ६५.११ टक्के झाल्याचे यापूर्वी घोषित केले होते; मात्र तपशीलवार मोजणी केल्यानंतर मतदानाची एकूण टक्केवारी ६६.०५ असल्याचे निवडणूक आयोगाकडून घोषित करण्यात आले आहे.