मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिरावर वक्फ बोर्डाने दावा केल्याचे वृत्त खोटे ! – पवन त्रिपाठी, कोषाध्यक्ष, श्रीसिद्धिविनायक मंदिर संस्था
राज्यात आणि देशात वक्फ बोर्डाने छत्रपती शिवाजी महाराज यांचे गड-दुर्ग, तसेच मंदिरे यांच्यावर दावा केला आहे.
राज्यात आणि देशात वक्फ बोर्डाने छत्रपती शिवाजी महाराज यांचे गड-दुर्ग, तसेच मंदिरे यांच्यावर दावा केला आहे.
देशातील मुसलमान धर्मगुरु हिंदुत्वविरोधी सरकारांना मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. अशा परिस्थितीत हिंदु समाजानेही एकत्र येऊन हिंदुत्वनिष्ठ पक्षांच्या समर्थनार्थ मतदान केले पाहिजे.
हिंदूंवर अत्याचार करणार्या बांगलादेशावर कारवाई होण्यासाठी प्रयत्न करणार्या अमेरिकेतील भारतीय वंशाच्या नागरिकांचे अभिनंदन !
काँग्रेस सरकारने सत्तेवर आल्यानंतर या घोषणांची पूर्तता करतांना सरकारचे दिवाळे निघू लागल्याने सरकारच्या तिजोरी खडखडाट झाल्याचाच हा परिणाम आहे
भारताने अमेरिकेकडून बोध घेतला पाहिजे !
हिंदूंनाच धर्माचा अभिमान आणि धर्मशिक्षण नसल्याने अशा घटना घडत आहेत !
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रोने) १८ नोव्हेंबरच्या रात्री ‘जीसॅट-एन् २’ या उपग्रहाचे येथून यशस्वी प्रक्षेपण केले.
भारताने १० वर्षांत २५ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले आहे. आम्ही ८० कोटी लोकांना विनामूल्य धान्य देत आहोत. ५५ कोटी लोक विनामूल्य आरोग्य विम्याचा लाभ घेत आहेत.
हरिणी अमरसूर्या श्रीलंकेच्या पंतप्रधान बनल्या आहेत. श्रीलंकेत २ महिन्यांपूर्वी स्थापन झालेल्या अंतरिम सरकारमध्येही त्या पंतप्रधान होत्या.
भारत-पाकिस्तान सागरी सीमेजवळ पाकिस्तान सागरी सुरक्षा यंत्रणेने पकडलेल्या ७ भारतीय मच्छिमारांची भारतीय तटरक्षक दलाने सुटका केली.