भारताचे हे अद्वितीयत्व लक्षात घ्या !
‘जगभरच्या विदेशी लोकांना भारताविषयी प्रेम वाटते, ते भारतात संत शिकवत असलेली साधना आणि अध्यात्म यांमुळे, राजकारण्यांमुळे नाही कि शासनकर्त्यांमुळे नाही !’
‘जगभरच्या विदेशी लोकांना भारताविषयी प्रेम वाटते, ते भारतात संत शिकवत असलेली साधना आणि अध्यात्म यांमुळे, राजकारण्यांमुळे नाही कि शासनकर्त्यांमुळे नाही !’
सौदी अरेबियात यावर्षी आतापर्यंत १०० हून अधिक परदेशी गुन्हेगार नागरिकांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. या देशांमध्ये पाकिस्तान, सीरिया, इराण आणि येमेन यांचा समावेश आहे. यापूर्वी प्रतिवर्षी ३४ परदेशी लोकांना फाशीची शिक्षा सुनावली होती.
मतदान हा धर्म, म्हणजे कर्तव्य समजून राष्ट्रहित जोपासणारे सरकार सत्तेत आणण्यासाठी मतदान करा !
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे मतदान २० नोव्हेंबर या दिवशी आहे. या वर्षीची महाराष्ट्रातील निवडणूक ही नेहमीच्या तुलनेत अधिकच चुरशीची आहे. सध्याच्या स्थितीत राजकीय पक्षांचा झालेला गोंधळ पहाता या वर्षी नागरिक मतदान करतील कि नाही ?
छोट्या पडद्याशी निगडित विविध तांत्रिक अंगांच्या संबंधाने देश-विदेशात काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव असलेले श्री. विनायक भालचंद्र देव हे गेली काही वर्षे रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमात येऊन त्यांच्या क्षेत्राशी संबंधित साधकांना…
श्रीमहाराजांकडून (ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांकडून) नाम घेऊन एक तरुण बाई मनापासून नामस्मरणाला लागल्या. त्यांची नामामध्ये चांगली प्रगती होऊ लागली. मासिक पाळीच्या वेळी ३ दिवस मात्र त्या नाम घेत नसत. नामावाचून ३ दिवस वाया जातात…
‘अंत्यज’ या शब्दाचा अर्थ शेवटी जन्मलेला किंवा लहान भाऊ असा आहे. दलित वा मागासवर्गीय असा कोणताही शब्द संस्कृत भाषेत अथवा शास्त्रकारांनी दिलेला नाही. कोणत्याही धर्मग्रंथात नाही.
फुटीरतेला, विभाजनाला साहाय्यभूत ठरणारा निधर्मीवादच राष्ट्रवादाला सुरूंग लावणारा ठरला. निधर्मीवादाच्या नावाखाली अल्पसंख्यांक समाज अस्तित्वात आला
ज्यांच्यावर खटला चालू असतो, त्यांच्यावरील खटले जलद गतीने चालवण्यासाठी न्यायसंस्था तेवढ्या सक्षम नाहीत. त्यामुळे अशा प्रकारच्या कैद्यांची संख्या वाढत आहे.
श्री. श्रीकांत बेलसरे हे मूळचे पुणे येथील असून सध्या ते कुडाळ येथे वास्तव्यास आहेत. पत्नी सौ. कविता बेलसरे आणि सासरे श्री. दत्तात्रेय कुलकर्णी अन् सासू सौ. सुलभा कुलकर्णी यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.