The Satanic Verses Ban Removed : सलमान रश्दी यांच्या ‘द सॅटॅनिक व्हर्सेस’ (सैतानाची वचने) या पुस्तकावरील भारतातील बंदी उठली !

बंदीची अधिसूचना गायब झाल्याने देहली उच्च न्यायालयाचा आदेश

Ruckus In J&K Assembly Over Article 370 : कलम ३७० परत आणण्यासाठी सलग चौथ्या दिवशीही प्रयत्न !

जम्मू-काश्मीर विधानसभेत गदारोळ

Canada Hindu Priest Suspended : कथित चिथावणीखोर विधाने केल्याने ब्रॅम्प्टन (कॅनडा) येथील हिंदु सभा मंदिराच्या पुजार्‍याची हकालपट्टी

हिंदूंच्या रक्षणार्थ विधाने केलील, म्हणजे ती चिथावणीखोर विधाने असतात, हा आजार कॅनडातील लोकांनाही होणे हिंदूंसाठीच दुर्दैवी !

Delhi HC Sentences Lawyer : न्यायालयाचा अवमान करणार्‍या अधिवक्त्याला ४ मासांच्या कारावासाची शिक्षा

हिंदूंच्या देवता आणि श्रद्धास्थाने यांचा अवमान करणार्‍यांना जलद गतीने कठोर शिक्षा होण्यासाठीही प्रयत्न झाले पाहिजेत, असेच हिंदूंना वाटते !

Canada Banned Australia Today YouTube : डॉ. एस्. जयशंकर यांची पत्रकार परिषद प्रसारित झाल्यानंतर कॅनडाने ऑस्ट्रेलियाच्या यू ट्यूब वाहिनीवर घातली बंदी !

भारताने आता कॅनडाशी सर्व प्रकारचे संबंध तोडणे, हाच त्याला योग्य प्रत्युत्तर देण्याचा एकमेव उपाय राहिला आहे. ज्या प्रकारे भारत पाकशी वागत आहे, तसेच आता कॅनडाशी वागणे आवश्यक आहे !

अरुणकुमार सिंह पुणे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये शरण

पुणे येथील कल्याणीनगर ‘पोर्शे’ कार अपघातातील अल्पवयीन मुलांचे रक्ताचे नमुने पालटणारा अरुणकुमार सिंह हा पुणे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये शरण आला आहे.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : पाण्याच्या अनुपलब्धतेमुळे मतदानावर बहिष्कार…मनसेचे अनिल चित्रे ठाकरे गटात जाणार !..

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : पाण्याच्या अनुपलब्धतेमुळे मतदानावर बहिष्कार…मनसेचे अनिल चित्रे ठाकरे गटात जाणार ! !..

‘अध्यात्माचे जागतिक केंद्र’ भारतासाठी हे लज्जास्पद !

‘चर्च किंवा मशिदी यांचे सरकारीकरण जगात कुठे होत नाही; मात्र अध्यात्म विषयाचे जगाचे केंद्र असलेल्या भारतात शासनकर्ते मंदिरे बळकावतात !’