हिंदु धर्माचे महत्त्व आणि अद्वितीयत्व समजावून सांगणारे सनातनचे ‘राष्ट्र आणि धर्म’ विषयीचे ग्रंथ !

मनुष्य, समाज आणि हिंदु राष्ट्र यांच्या संदर्भातील धर्माचे महत्त्व सांगून; तसेच सण, उत्सव, व्रते आणि परंपरा यांमागील शास्त्र सांगून हिंदु धर्म अन् राष्ट्र यांचे माहात्म्य वाढवणारे ग्रंथ !

संपादकीय : वास्तवाचे भान हवे !

‘रिॲलिटी’ कार्यक्रमांच्या मागे धावण्यापेक्षा देश, धर्म आणि समाज यांची वास्तविक स्थिती लक्षात घेऊन म्हणजेच ‘रिॲलिटी चेक’ करून स्वतःला त्यासाठी सिद्ध करण्याचा संकल्प दसर्‍यानिमित्त करूया !

भारतात विविध राज्यांमध्ये साजरा होणारा दसरोत्सव !

भारतात विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे दसरा सण साजरा केला जात असला, तरी त्यामागील उद्देश वाईटावर चांगल्याचा विजय मिळवणे आणि तो साजरा करणे असाच आहे, हे लक्षात घ्या !

७५ दिवस साजरा केला जाणारा बस्तरचा दसरा !

बस्तरचा दसरा हा श्रीरामाशी संबंधित नाही, तर बस्तरची कुलदेवता असलेल्या दंतेश्वरी देवीचा उत्सव म्हणून तो येथे साजरा साजरा करतात. हा सण एक-दोन नव्हे, तर चक्क ७५ दिवस साजरा केला जातो.

म्हैसूर येथे चामुंडेश्वरीदेवीचे पूजन, मिरवणूक आणि प्रदर्शन !

भारतभरात सगळीकडेच दसर्‍याचा सण मोठ्या उत्साहाने साजरा होतो; मात्र १० दिवस साजर्‍या होणार्‍या म्हैसूरच्या दसरा उत्सवाने ‘नाड हब्बा’ म्हणजे राज्योत्सव म्हणून पर्यटन …

देवतातत्त्व आकृष्ट करणार्‍या सनातननिर्मित सात्त्विक रांगोळ्या आणि सात्त्विक चित्रे यांच्यामध्ये देवतांच्या यंत्राप्रमाणे सकारात्मक ऊर्जा (चैतन्य) असणे

‘रांगोळी ही ६४ कलांपैकी एक कला आहे. ही कला घरोघरी पोचली आहे. सणा-समारंभांत, देवळांत आणि घरोघरी रांगोळी काढली जाते. सौंदर्याचा साक्षात्कार आणि मांगल्याची सिद्धी हे रांगोळीचे दोन उद्देश आहेत.

दसर्‍याच्या पार्श्वभूमीवर आपट्याच्या पानांच्या संदर्भात केला जाणारा अपप्रचार आणि खंडण !

पुस्तक वाचून स्वतःला तत्त्वज्ञानी समजणारे आधुनिक पर्यावरणवादी एरव्ही वृक्षतोड होतांना बघत बसतात; पण आपल्या सण-उत्सवांच्या वेळी मात्र यांचे निसर्गप्रेम उफाळून येते.

दसर्‍याला आपट्याची पाने सोने म्हणून का देतात ?

कुबेराने रात्री धनवर्षाव केला. या सर्व सुवर्णमुद्रा एका आपट्याच्या झाडावरून भूमीवर पडल्या. तो विजयादशमीचा दिवस होता.

नवरात्रीनिमित्त रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात पार पडला चंडीयाग !

सप्‍तमी ते नवमी या दिवसांमध्‍ये ‘चंडी होम’, तसेच विजयादशमीच्‍या दिवशी सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या दीर्घायुष्‍यासाठी ‘महामृत्‍यूंजय होम’ करण्‍यात येणार आहे.