हिंदूंनो, शत्रू सीमा ओलांडत आहे; म्हणून स्वतःच्या रक्षणाची सिद्धता करा !

आतंकवादी शक्ती देहलीपासून गल्लीपर्यंत दंगलींच्या माध्यमातून एकप्रकारे सीमा ओलांडून हिंदूंचा पराभव करत आहेत. हिंदूंनो, विजयादशमी का साजरी करायची असते ? किंवा अपराजितापूजन आणि शस्त्रपूजन का केले जाते ? याचा धर्मबोध घ्या.

१२ ऑक्टोबर – आज विजयादशमी !

विजयादशमीच्या निमित्ताने ‘वाचक, विज्ञापनदाते आणि हितचिंतक यांची आध्यात्मिक उन्नती होऊ दे’, अशी प्रार्थना !

भारतियांचे सीमोल्लंघन !     

‘पाश्चात्त्य देशांचे सीमोल्लंघन पहाता त्यांनी स्वतःची मूळ संस्कृती गमावल्याचे लक्षात येते. याउलट भारतावर आक्रमणे झाली असली, तरी प्रत्येक आक्रमणाला तोंड देऊन ते जिंकण्यात आले.

बांगलादेशातील हिंदूंची स्‍थिती जाणा !

बांगलादेशातील चितगावमध्‍ये दुर्गापूजा मंडपामध्‍ये देशभक्‍तीपर गीत गाण्‍याच्‍या नावाखाली इस्‍लामी कट्टरतावाद्यांनी ‘इस्‍लामी क्रांती’ची हाक देणारे गाणे गायले. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्पण केलेला जेशोरेश्‍वरी मंदिरातील देवी कालीमातेचा मुकुट चोरीला गेला.

आदिमाता सीता !

नवरात्रोत्सवात स्त्रियांनी सीतामातेचा आदर्श समोर ठेवावा. कठीण प्रसंगांचा सामना करतांना सीतेसारखे निश्चल रहावे !