आपत्काळात भक्तांचे दुःख मी माझ्या पायाशी घेईन ! – श्री हालसिद्धनाथ देवाचे भक्तांना भाकणुकीत आशीर्वचन
देशात स्त्रीवर्ग राजकारणात मोठी बाजी मारील. भगवा झेंडा राज्य करील. आपत्काळात भक्तांचे दुःख मी माझ्या पायाशी घेईन.
देशात स्त्रीवर्ग राजकारणात मोठी बाजी मारील. भगवा झेंडा राज्य करील. आपत्काळात भक्तांचे दुःख मी माझ्या पायाशी घेईन.
महायुतीमधील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) हे मुख्य पक्ष आहेत. यांतील भाजपने पहिल्या सूचीत ९९ नावे घोषित केली, त्या अर्थी भाजपची पुढची सूचीही साधारण ९० उमेदवारांची असण्याची शक्यता आहे.
‘राष्ट्रप्रेम आणि धर्मप्रेम नसलेल्या अन् निवडणुकीसाठी उभे असलेल्या उमेदवाराकडून पैसे घेऊन त्याला मते देणार्या जनतेचे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येण्यापेक्षा ‘ईश्वराने भक्त म्हणून निवडणे अनंत पटींनी महत्त्वाचे आहे’, हे लक्षात घ्या !’
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथील सआदतगंजमधील अडीचशे वर्षे जुन्या शिवमंदिराची ‘वक्फ बोर्डाची मालमत्ता’ म्हणून कागदावर नोंद करण्यात आली आहे. हे संपूर्ण प्रकरण आता न्यायालयात पोचले आहे.
राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या स्थायी समितीची ८० वी बैठक ९ ऑक्टोबर या दिवशी झाली. या बैठकीत कर्नाटक सरकारचा काळी आणि सह्याद्री व्याघ्र संरक्षक क्षेत्रांमधील १०.७ हेक्टर भूमी कळसा धरण प्रकल्पाला देण्याचा प्रस्ताव फेटाळण्यात आला.
‘बीबीसी’च्या विरोधातील लढा ही काळाची आवश्यकता असून त्यात सहभागी होणे, हे प्रत्येक हिंदूचे धर्मकर्तव्यच !
सध्या ‘पैसा’ हा जीवनाचा मूलाधार झाला आहे. त्यामुळे ‘मुलांनी अधिक कमाई करणे, सुखनैव जीवन जगणे, म्हणजे जीवनाची सार्थकता’, असे समीकरण झाले आहे.