२० ऑक्टोबर : मंगळुरू येथील सनातनचे २३ वे संत पू. विनायक कर्वे यांचा ८२ वा वाढदिवस

कोटी कोटी प्रणाम !

मंगळुरू येथील सनातनचे २३ वे संत पू. विनायक कर्वे यांचा ८२ वा वाढदिवस

१५.५.२०१२ या दिवशी संतपदी विराजमान

साधकांना सूचना : संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.