ट्रेंटन (न्यू जर्सी, अमेरिका) येथील आकाशवाणी केंद्रावर पू. प्रा. सु.ग. शेवडे यांच्याशी वार्तालाप आणि अमेरिकेतील हिंदूंना मार्गदर्शन
आपले मनच चांगल्या-वाईटाची ग्वाही देत असते. तसेच शास्त्र मार्गदर्शनासाठी सिद्धच आहे. त्या शास्त्रानुसार कर्म करावे.
आपले मनच चांगल्या-वाईटाची ग्वाही देत असते. तसेच शास्त्र मार्गदर्शनासाठी सिद्धच आहे. त्या शास्त्रानुसार कर्म करावे.
नवरात्रकाळात शरद ऋतु असल्याने या नवरात्रास ‘शारदीय नवरात्र’, असेही म्हणतात. या लेखाच्या माध्यमातून नवरात्र व्रताचे प्रकार, नवरात्रात ‘सप्तशती पाठा’चे महत्त्व आणि नवरात्र काळातील महत्त्वाच्या तिथींचे महत्त्व येथे देत आहोत.
वर्ष १९१० मध्ये ‘सारे जहाँ से अच्छा’ या कवितेत जाणीवपूर्वक पालट करून त्या जागी ‘चीनो अरब हमारा हिंदुस्ताँ हमारा। मुस्लिम है हम वतन है सारा जहाँ हमारा ।।’, या २ ओळींचा समावेश करण्यात आला.
हेल्पफुल ऑर्गनायझेशन फॉर लाईक माइंडेड पीपल (HOLI) म्हणजेच ‘होली’ या संघटनेकडून आझाद भवन, पर्वरी येथे ७ दिवसांच्या संगीतमय श्रीमद्भागवत कथा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाला ३ ऑक्टोबरला प्रारंभ झाला.
बाबांची शेवटची वेळ आल्यावर गुरुकृपेमुळे त्यांना संतांचा सहवास मिळाला आणि त्यांनी नामस्मरण करत प्राण त्यागले. हे केवळ गुरुकृपेमुळे शक्य झाले. त्यासाठी परम पूज्य डॉक्टरांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
अंबे, माझे आई, जागी तू होई । नतमस्तक होते तव चरणांच्या ठायी ।
देश अन् धर्म यांचे रक्षण करण्या जागी तू होई । जागी तू होई दुर्गे, जागी तू होई ।। १ ।।
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आमच्या घरी आल्या होत्या. त्या वेळी मी काढलेली प्रल्हादाच्या चरित्राविषयीची चित्रे त्यांना दाखवली. ती चित्रे पहात असतांना श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी मला उत्स्फूर्तपणे काही अद्भुत सूत्रे सांगितली. ती सूत्रे पुढे दिली आहेत.
रात्री मला स्वप्न पडले. मला स्वप्नात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना भेटण्याची पुष्कळ इच्छा झाली. ‘त्यांच्या माध्यमातून भगवतीदेवीचे दर्शन घ्यावे’, असे वाटून मी भावस्थितीत रामनाथी आश्रमात आले.
घटनेच्या चौकटीतच बसणार्या अधिकारात ही मागणी केलेली असतांना माझी व्यक्तिगत अपकीर्ती आणि चारित्र्यहनन एका विशिष्ट गटाने केलेल्या तक्रारीद्वारे करण्यात आलेले आहे, असे वेलिंगकर यांनी तक्रारीत म्हटले आहे.
‘गुरु शिष्याला द्वैतातून अद्वैताकडे, म्हणजे ईश्वराकडे कसे जायचे ?’, हे शिकवतात. ईश्वर अद्वैताची अनुभूती देतो. गुरूंच्या मार्गदर्शनाविना शिष्याला ईश्वराकडे जाता येत नाही; म्हणून त्यांना शिष्याच्या जीवनात अद्वितीय स्थान आहे.