मिरज येथे गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत ९० टक्के डॉल्बीचा वापर !
मिरज येथे १७ सप्टेंबर या दिवशी मोठ्या जल्लोषात २५० हून अधिक शहरी आणि ग्रामीण भागातील गणेशोत्सव मंडळांतील श्री गणेशमूर्तींचे विसर्जन झाले.
मिरज येथे १७ सप्टेंबर या दिवशी मोठ्या जल्लोषात २५० हून अधिक शहरी आणि ग्रामीण भागातील गणेशोत्सव मंडळांतील श्री गणेशमूर्तींचे विसर्जन झाले.
श्री गणेशचतुर्थी ते अनंत चतुर्दशी अशा १० दिवसांच्या गणेशोत्सवाची सांगता १७ सप्टेंबरला गणेशमूर्तीच्या विसर्जनाने झाली.
सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेने कृष्णा नदीत श्री गणेशमूर्तींचे विसर्जन न करता महापालिकेने सिद्ध केलेल्या जलकुंडात श्री गणेशमूर्तींचे विसर्जन आणि मूर्तीदान करण्याचे आवाहन केले होते;
सोलापूर, १८ सप्टेंबर येथे १७ सप्टेंबर या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री गणेशमूर्ती विसर्जन मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.
‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांना अहंकार असल्याने त्यांना ईश्वराचा आशीर्वाद मिळत नाही.’
देशात अनेक ठिकाणी धर्मांध मुसलमानांनी श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकींवर आक्रमणे केली. यांत मूर्ती दुखावल्या गेल्याच्याही घटना घडल्या. काही ठिकाणी मूर्तींवर चपला फेकून मूर्तींची विटंबनाही करण्यात आली.
भारतातील धर्मनिरपेक्षता म्हणजे हिंदूंची मंदिरे तात्काळ पाडली जाणे, तर धर्मांधांच्या अवैध बांधकामांना संरक्षण मिळणे !
‘महिलांवर अत्याचार करण्याची फोफावलेली विकृती आणि महिला अल्प सामर्थ्यशाली, अल्प सक्षम अन् अल्प हुशार आहेत, अशी धारणा असलेली समाजाची मानसिकता. या गोष्टींचा प्रतिकार करण्याची वेळ आली आहे. महिलांवरील अत्याचारांच्या विरोधात देशात संतापाची लाट उसळली पाहिजे…
‘साधनेबरोबरच साधकांनी आपले अंतःकरण स्वच्छ आणि निर्मळ ठेवावे. त्यासाठी वरचेवर मनाला न्याहाळून पहावे, ‘चुकून माझ्या मनाला इर्षेचे काही विचार चिकटले नाहीत ना ?’ एका इर्षेपायी बरेच दुर्गुण मनाला घेरून टाकतात…