असे आणखी किती वर्षे चालू रहाणार ?

फलक प्रसिद्धीकरता

देशात अनेक ठिकाणी धर्मांध मुसलमानांनी श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकींवर आक्रमणे केली. यांत मूर्ती दुखावल्या गेल्याच्याही घटना घडल्या. काही ठिकाणी मूर्तींवर चपला फेकून मूर्तींची विटंबनाही करण्यात आली.

याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :

  • Bhiwandi Stone Pelting : शेगाव आणि भिवंडी येथे धर्मांधांकडून गणेशोत्सव मिरवणुकीवर दगडफेक ! https://sanatanprabhat.org/marathi/835301.html