आपल्या देहाला होणारे भोग हे आपल्या कर्माचेच फळ असते !
आपल्या देहाला होणारे भोग हे आपल्या कर्माचेच फळ असते; पण ‘ते अमुक कर्माचे फळ आहे’, असे कळत नसल्यामुळे आपण त्याला ‘प्रारब्ध’ असे नाव देतो. दुःख कुणालाही नको असते; पण ते येते. सुखाचेही तसेच आहे…
आपल्या देहाला होणारे भोग हे आपल्या कर्माचेच फळ असते; पण ‘ते अमुक कर्माचे फळ आहे’, असे कळत नसल्यामुळे आपण त्याला ‘प्रारब्ध’ असे नाव देतो. दुःख कुणालाही नको असते; पण ते येते. सुखाचेही तसेच आहे…
सर्वोच्च न्यायालयाने त्यांना सांगितले, ‘इस्रायल हे एक सार्वभौम राष्ट्र आहे. न्यायव्यवस्था आपल्या मर्यादेत कार्य करते. अशा प्रकारच्या याचिकेवर हस्तक्षेप करणे, हे आमचे कार्यक्षेत्र नाही.’ न्यायालयाने सांगितले की, राज्यघटनेचे कलम २५३ प्रमाणे परराष्ट्र धोरण बनवण्याचा संसदेला अधिकार आहे…
‘जशा एका म्यानात दोन तलवारी ठेवता येत नाहीत, तसेच एका देशात एका वेळेस २ कायदे चालू शकणार नाहीत. काँग्रेसने केलेली घाण काढायची असेल, तर ती मुळासकट काढली पाहिजे.
आर्य सनातन हिंदु धर्माचे हेच वैशिष्ट्य आहे की, जवळपास ६० पेक्षा अधिक स्मृतिग्रंथ आपल्या मार्गदर्शनाकरता ऋषिमुनींनी रचले आहेत. श्राद्धाकरता एवढे पर्याय (श्राद्धाचे प्रकार, स्थल, काल, अन्न यांवर) आणि विपुल लेखन या मंडळींनी केले आहे.
सर्व संत आणि सद्गुरु यांच्या प्रेमामुळेच देवद आश्रमाच्या वातावरणात पालट होत आहेत. ‘सर्व संत म्हणजे परात्पर गुरुदेवांचीच रूपे आहेत’.
पोलिसांना चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध व्हावात, यासाठी एका सामाजिक कार्यकर्त्याला उपोषणाची चेतावणी द्यावी लागते, हे प्रशासनाला लज्जास्पद !
‘परात्पर गुरु डॉक्टरांनी मला माझ्या वडिलांच्या अंतिम आजारपणात आणि निधन झाल्यावर साधनेच्या दृष्टीने कसे वागायला हवे ?’, हे सूक्ष्मातून शिकवले.
‘रथारूढ विष्णुस्वरूप गुरुमाऊलींचे दर्शन झाल्यावर मी सूक्ष्मातून त्यांच्या चरणी नतमस्तक झाले. मी प्रार्थना केली, ‘हे देवा, मला आता तुझ्याविना काहीच नको. केवळ तूच हवा आहेस.’ त्या क्षणी मला गुरुदेवांचे विराट रूपात दर्शन झाले.
भक्तीयोग, ज्ञानयोग आणि कर्मयोग यांच्या परिभाषेतील भेद
बर्याच जणांनी आम्हाला सांगितले, ‘‘आम्हाला असलेली व्यसने आम्ही धर्माचरण करू लागल्यावर आणि नामजप करण्यास आरंभ केल्यावर सुटली.’’