श्री क्षेत्र ओझर येथे ‘श्रीं’च्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त तृतीय पश्चिम द्वार सोहळा !

या प्रसंगी ‘श्री विघ्नहर गणपति देवस्थान ट्रस्ट’चे अध्यक्ष श्री. बाळकृष्ण कवडे, विश्वस्त आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कामकाजाची माहिती संकेतस्थळावर न ठेवणार्‍या जनमाहिती अधिकार्‍यांच्या विरोधात राज्य माहिती आयोग करणार दंडात्मक कारवाई !

राज्यातील अनेक सार्वजनिक प्राधिकरणे स्वत:ची माहिती दडवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा प्राधिकरणांच्या जनमाहिती अधिकार्‍यांवर राज्य माहिती आयोगाकडून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रात ‘गणपति बाप्पा मोरया’च्या गजरात भावपूर्ण वातावरणात श्री गणेशाचे आगमन !

अनेक ठिकाणी ढोल-ताशा पथकांच्या निनादातून झालेली नव्या तालाची ‘आवर्तने’, बँडपथकातील कलाकारांनी वाजवलेल्या भक्तिगीताच्या मधूर सुरावटी, नगारावादनासह सनई-चौघड्यांचे मंजूळ सूर, ‘मंगलमूर्ती मोरया’चा जयघोष, पारंपरिक पेहरावातील कार्यकर्त्यांचा उत्साह अवर्णनीय होता.

धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे स्वत: उच्च न्यायालयात उपस्थित !

श्री तुळजाभवानी मंदिरातील ८ कोटी ५० लाख रुपयांच्या अपहाराचे प्रकरण !

दीड दिवसांच्या श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी सुविधा देण्यात महापालिकेची अनास्था

अस्वच्छ नदीघाट, नाल्याचे पाणी थेट पंचगंगा नदीत !

आमचे सरकार आल्यावर लाडकी बहीण योजनेचे २ सहस्र रुपये देणार ! – मल्लिकार्जुन खर्गे, अध्यक्ष, काँग्रेस

काँग्रेसने काय केले तेही जगजाहीर आहे.

सशस्त्र दलांनी युद्धासाठी सिद्ध रहावे ! – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

ते पहिल्या ‘जॉईंट कमांडर्स कॉन्फरन्स’मधील ‘सशक्त आणि सुरक्षित भारत, सशस्त्र दलांचे परिवर्तन’ या विषयावर बोलत होते.

छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य कोणत्याही काळात महत्त्वाचे ! – डॉ. गो.बं. देगलूरकर, मूर्तीशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त २ दिवसांची राष्ट्रीय परिषद झाली. या परिषदेच्या समारोपाप्रसंगी ते बोलत होते.

धर्मसंस्थापना करण्यासाठी ईश्वराचे अवतरण ! – पू. श्री राधेश्यामानंद महाराज, वृंदावन धाम

श्रीकृष्ण जन्माष्टमी इस्कॉन आरवडे शाखा, पलूसच्या वतीने श्री मंगल कार्यालय, पलूस येथे ४ सप्टेंबर या दिवशी दुपारी ४ वाजल्यापासून हरिनाम संकीर्तन करून कार्यक्रमास प्रारंभ झाला.

आत्मघातकी बुद्धीप्रामाण्‍यवादी !

‘बुद्धीप्रामाण्‍यवादी त्‍यांच्‍या अंधश्रद्धेने श्राद्ध इत्‍यादी काही करत नाहीत. त्‍यामुळे त्‍यांचे पूर्वज त्‍या योनीत शेकडो वर्षे अडकून पडतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले