राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून कावड यात्रेतील गंगाजल करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीदेवीच्या चरणी अर्पण !

उत्तराखंडमधील हरिद्वार येथून कोट्यवधी भाविक कावड यात्रेनिमित्त गंगामातेचे पाणी त्यांच्या ग्रामदैवतांना घेऊन जातात.

रिक्शाचालकाकडून छेड काढल्याने विद्यार्थिनीची धावत्या रिक्शातून उडी

मुली आणि महिला यांची असुरक्षितता संपण्यासाठी आता हिंदु राष्ट्रच हवे !

७ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणार्‍याला २० वर्षे सक्तमजुरी !

बांधकाम प्रकल्पावर ७ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्‍या अशोक डोंगोरे या सेवानिवृत्त सरकारी कर्मचार्‍याला विशेष न्यायालयाने २० वर्षे सक्तमजुरी आणि १० सहस्र रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

ज्ञानभूमी प्रकल्पाच्या निधीसाठी आळंदी देवस्थानचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या वतीने ज्ञानभूमी प्रकल्पासाठी पहिल्या टप्प्यात १३० कोटी रुपयांचा निधी प्राप्त व्हावा, तसेच ‘ज्ञानेश्वरी’ आणि ‘तुकाराम गाथा’ छपाईसाठी देहू आणि आळंदी संस्थानला प्रत्येकी १ कोटी रुपयांचा निधी प्राप्त व्हावा, यासाठीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले.

सातारा जिल्ह्यातील ३ बसस्थानकांच्या इमारतींसाठी ४२ कोटी रुपयांच्या निधीला मान्यता !

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा विभागातील सातारा, वाई आणि महाबळेश्वर मध्यवर्ती बसस्थानकांच्या इमारतीच्या पुनर्बांधणीसाठी ४२ कोटी रुपयांच्या निधीला मान्यता मिळाली आहे.

सांगली येथे आज लेझीम स्पर्धा !

शिवकाळापासून चालत आलेल्या लेझीम या पारंपरिक मैदानी आणि मर्दानी खेळांचा मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे.

Uttarakhand Muslims banned in villages : ! उत्तराखंडमधील अनेक गावांत मुसलमानांना प्रवेशबंदी !

हिंदु महिला आणि युवती यांना लक्ष्य करणार्‍यांवर सरकारकडून कठोर होत नसल्यानेच ‘जनताजर्नादना’ला स्वसंरक्षणार्थ असा निर्णय घ्यावा लागणे, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद !