पिंपरी येथे महापालिकेच्या वतीने घाटांवर कृत्रिम हौद सामाजिक संस्थाकडून धर्मद्रोही मूर्तीदान उपक्रम !

चिंचवड येथील मोरया घाट, केशवनगर घाट, निगडी आणि आकुर्डी प्राधिकरणातील भाविकांनी गणेश तलावात, तर रावेत येथील भाविकांनी बास्केट पुलाजवळील घाटावर असलेल्या मूर्तीदान केंद्रावर मूर्तीदान केले.

संतांचे (गुरूंचे) आज्ञापालन साधनेत सर्वांत महत्त्वाचे !

एका साधिकेने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना सांगितले, ‘‘पू. रेखाताईंनी (सनातनच्या ६० व्या संत पू. रेखा काणकोणकर (वय ४६ वर्षे) यांनी) मला तुमच्या भेटीसाठी त्यांच्यासमवेत …

सातारा येथील सौ. भक्ती डाफळे यांना गौरी आवाहनाच्या दिवशी आलेल्या अनुभूती

‘२१.९.२०२३ या दिवशी गौरी आवाहनाच्या पूजेची सिद्धता करत असतांना माझ्याकडून गौराईला नकळत प्रार्थना झाली, ‘हे गौराई माते, मला काही येत नाही. तूच माझ्याकडून तुझी पूजा सेवा म्हणून करून घे….

‘गौरींची सेवा, म्हणजे श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची सेवा आहे’, असा भाव ठेवून सेवा केल्यावर आलेल्या अनुभूती

‘आमच्याकडे प्रतिवर्षी गौरी स्थापित करतात. वर्ष २०२३ मध्ये ‘गौरी म्हणजे श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आमच्याकडे येणार आहेत…

काही ठिकाणी घाट बंद, तर काही ठिकाणी श्री गणेशमूर्तींचे दान करण्याचे आवाहन !

विसर्जन घाटावर पुणे महापालिकेकडून मूर्तीदान करण्यासाठीचे फलक लावले असून भाविकांना मूर्तीदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : महिलांनी मद्याचे दुकान पेटवले !; मोटारीच्या धडकेने तरुणाचा मृत्यू !…

व्यावसायिकाची लाखो रुपयांची फसवणूक !…. इंदापूर येथे ९ सुतळी बाँब, पिस्तुले यांसह दरोडेखोराला अटक !…. पुणे येथे गुंतवणुकीच्या आमिषाने १२१ जणांची फसवणूक !….

नदीमध्ये विसर्जन न करता कृत्रिम हौदात विसर्जन करण्याचे महापालिकेचे धर्मद्रोही आवाहन !

दीड दिवसांच्या श्री गणेशमूर्तीचे नदीमध्ये विसर्जन न करता कृत्रिम हौदात विसर्जन करावे, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सुरेश नारायण गुळवणी यांचे निधन !

विटा येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे ज्येष्ठ धारकरी, हिंदुत्वनिष्ठ आणि दीनदयाळ पतसंस्थेचे माजी अध्यक्ष सुरेश नारायण गुळवणी (वय ७२ वर्षे) यांचे ५ सप्टेंबर या दिवशी सकाळी ११ वाजता निधन झाले.

खंडोबा हे देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्‍यांचे दैवत !

प.पू. सरसंघचालकांनी ५ सप्टेंबर या दिवशी जेजुरी येथील श्री मार्तंड देव संस्थानला भेट देत श्री खंडोबाचे दर्शन घेतले, त्या वेळी ते बोलत होते. देव संस्थान आणि जेजुरी ग्रामस्थांच्या वतीने सरसंघचालकांना मानपत्र प्रदान करण्यात आले.

वाढदिवसाच्या मेजवानीत तरुणीवर अत्याचार

संबंधित तरुणी मैत्रिणीकडे वाढदिवसाच्या मेजवानीला गेली. तिथे तिचे अन्य २ मित्रही होते. त्यांनी पुष्कळ मद्य घेतले. पीडित तरुणी घरी जाण्यास निघाली असता तिला उलट्या होऊ लागल्या; म्हणून तिला  लिंबू पाणी देण्याच्या बहाण्याने गुंगीचे औषध दिले.