दंगेखोरांना काठीचीच भाषा समजते !
अशा प्रकारच्या मानवतेच्या विरुद्ध असलेल्या गुन्ह्यांवर नियंत्रण आणण्यासाठी सरकारने काय उपाययोजना करावी, हा पुढचा प्रश्न आहे. गुन्हा झाल्यानंतर उपाययोजना करण्याऐवजी आधीच काळजी घेतलेली चांगली असते.
अशा प्रकारच्या मानवतेच्या विरुद्ध असलेल्या गुन्ह्यांवर नियंत्रण आणण्यासाठी सरकारने काय उपाययोजना करावी, हा पुढचा प्रश्न आहे. गुन्हा झाल्यानंतर उपाययोजना करण्याऐवजी आधीच काळजी घेतलेली चांगली असते.
‘युनिट ८२००’ने यापूर्वी इराणी आण्विक कार्यक्रमाच्या संगणकांवर ‘स्टक्सनेट व्हायरस अटॅक’ करून ‘युरेनियम एनरिचमेंट’ (युरेनियमचे संवर्धन) करणारे ‘सेंट्रिफ्यूज’ (एक उपकरण) बंद पाडले होते
‘ज्या लिंगदेहांना पुनर्जन्मासाठी काही कालावधी आहे, तसेच काही कर्मदोषांमुळे काही काळापुरते अडकलेले लिंगदेह ज्या लोकात तात्पुरत्या स्वरूपात वास करतात, त्या सूक्ष्म लोकाला ‘पितरलोक’, असे म्हणतात.
आम्ही वेदांतला घेऊन समाजातील एखाद्या कार्यक्रमाला गेलो, तर तेथील रज-तम वातावरणामुळे त्याची चिडचिड होते. आम्ही त्याला मंदिरासारख्या सात्त्विक ठिकाणी घेऊन गेलो, तर ते त्याला आवडते.
सहसा आपण आपल्या चुका मान्य करत नाही; पण इथे चुका मान्य केल्या जातात’, हे भोजनकक्षातील फलकावर लिहिलेल्या चुका बघून वाटले. फलकावर चुका लिहिणे हा पुष्कळ वेगळा उपक्रम वाटला.’
व्यष्टी साधनेच्या आढाव्यातील साधक आणि संपर्कात येणार्या व्यक्ती यांचे निरीक्षण करून ते त्यांना साधनेत साहाय्य म्हणून त्यांच्यातील उणिवा सांगतात.
सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करत असतांनाही मूत्रपिंडाचा त्रास होणे, त्यावर औषधोपचार करणे; परंतु परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने मूत्रपिंडाची कार्यक्षमता १०० टक्के टिकून रहाणे
१. ‘साधकांच्या प्रत्येक क्षणाचा वापर साधनेसाठी व्हायला हवा’, यावर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा कटाक्ष असणे ‘एके दिवशी रामनाथी आश्रमात आम्हाला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या (गुरुदेवांच्या) भावसत्संगाला उपस्थित रहाण्याची संधी मिळाली. भावसत्संग चालू असतांना गुरुदेवांची औषधे घेण्याची वेळ झाली. त्या वेळी गुरुदेवांनी सौ. स्वाती शिंदे (आध्यात्मिक पातळी टक्के ६६ टक्के, वय ३७ वर्षे), सौ. … Read more
२३ सप्टेंबर या दिवशी झालेल्या राज्यशासनाच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत २४ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली.
गुरुदेवांच्या ब्रह्मोत्सवाच्या दिवशी सकाळी मी त्यांच्या छायाचित्राला नमस्कार करत असतांना त्यांच्या छायाचित्रामध्ये ‘प.पू. भक्तराज महाराज आणि त्यांचे शिष्य परात्पर गुरु डॉ. आठवले झुल्यावर बसले आहेत’, असे मला स्पष्टपणे दिसले. मी ३ मिनिटे भावावस्था अनुभवली.