श्रीरामपूर (अहिल्यानगर) येथून कपडे चोरणार्या धर्मांधास अटक !
गुन्हेगारीमध्ये पुढे असणार्या धर्मांधांना छोट्या गुन्ह्यासाठीही कठोर शिक्षा देणे अपेक्षित !
गुन्हेगारीमध्ये पुढे असणार्या धर्मांधांना छोट्या गुन्ह्यासाठीही कठोर शिक्षा देणे अपेक्षित !
लोकसंख्येत अल्पसंख्य धर्मांध गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य !
‘हल्लीचे बहुतेक ठिकाणचे राजकारण म्हणजे भ्रष्टाचार आणि गुंडगिरी ! हे सुधारण्यासाठी धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) स्थापन करण्यास पर्याय नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
बांगलादेशात हिंदूंवर मोठ्या प्रमाणात अत्याचार चालू असून मंदिरांची तोडफोड,हिंदूंची दुकाने लुटली जात आहेत, तरी भारत सरकारने तातडीने हस्तक्षेप करून बांगलादेशातील हिंदूंना संरक्षण द्यावे, या मागणीचे निवेदनही सकल हिंदु समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी येडगे यांना निवेदन देण्यात आले.
समस्येच्या मुळाशी जाऊन उपाययोजना काढण्यासह कामे व्यवस्थित होत आहेत कि केवळ पैशांची उधळपट्टी होत आहे, हे पहाणे आवश्यक आहे !
बाबासाहेबांच्या संविधानाचा आदर वाढावा, त्याद्वारे सामाजिक न्यायाची भावना अधिक दृढ व्हावी यासाठी प्रत्येक तालुक्यात संविधान भवन उभारण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी येथे केली.
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी १४ ऑगस्ट या दिवशी दुपारी ३ पर्यंत ‘ई.आर्.पी. प्रणाली’त भरावी !
देशाच्या सीमेवर सुरक्षादलाचे सैनिक तैनात असतांनाही घुसखोरी कशी होते ? सैन्य आणि आतंकवादी यांच्यामध्ये संगनमत आहे, असे विधान जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी केले आहे.