श्रीरामपूर (जिल्हा अहिल्यानगर) – शहरातील कापड दुकानातील कपडे चोरणार्या शाहरुख उपाख्य चपट्या शेख याला श्रीरामपूर पोलिसांनी अटक केली आहे. (गुन्हेगारीमध्ये पुढे असणार्या धर्मांधांना छोट्या गुन्ह्यासाठीही कठोर शिक्षा देणे अपेक्षित ! – संपादक) या प्रकरणी आसाराम शुक्ला यांनी तक्रार प्रविष्ट केली होती. तक्रारदार यांचे महात्मा गांधी पुतळा येथे शुक्ला साडीचे दुकान आहे. आरोपीने दुकानामध्ये येऊन साडीचे २ गठ्ठे, रेनकोटचा १ गठ्ठा आणि इतर साहित्य असा १२ सहस्र ५०० रुपयांच्या मालाची चोरी केली. तातडीने पोलिसांना कळवल्यानंतर पोलिसांनी अधिक अन्वेषण करून आरोपीस पकडले.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > स्थानिक बातम्या > श्रीरामपूर (अहिल्यानगर) येथून कपडे चोरणार्या धर्मांधास अटक !
श्रीरामपूर (अहिल्यानगर) येथून कपडे चोरणार्या धर्मांधास अटक !
नूतन लेख
- Palestine Flags : मध्यप्रदेशात ईदच्या मिरवणुकीच्या वेळी मुसलमानांकडून फडकावण्यात आले पॅलेस्टाईनचे झेंडे !
- ज्ञानेश महाराव यांच्याविरोधात चुनाभट्टी आणि नेहरूनगर पोलीस ठाण्यात निवेदन
- छत्रपती संभाजीनगर येथे धर्मांधांनी बळजोरीने हिंदूचे कार्यालय बळकावले
- पिसवली (कल्याण) येथे ४ बांगलादेशींच्या मुसक्या आवळल्या
- सांगली, मिरज आणि कुपवाड येथे मिरवणुकीत डॉल्बी आणि लेझर यांचा वापर !
- छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ८५ गावांनी राबवली ‘एक गाव एक गणपति’ संकल्पना !