Bangladesh M Sakhawat Hossain : (म्‍हणे) ‘बांगलादेशाच्‍या सूत्राांमध्‍ये हस्‍तक्षेप केल्‍यास भारताचीही परिस्‍थिती बिकट होईल !’ – बांगलादेशाचे गृहमंत्री हुसेन

पाकिस्‍तानपाठोपाठ आता छोटासा बांगलादेशही भारताला धमकावू लागला आहे. भारत या दोघांच्‍या विरोधात आक्रमक धोरण कधी अवलंबणार ?

Case Against Sheikh Hasina : शेख हसीना यांच्‍या विरोधात बांगलादेशात किराणा दुकानदाराच्‍या हत्‍येच्‍या प्रकरणी गुन्‍हा नोंद

बांगलादेशामध्‍ये शेख हसीना यांच्‍या विरोधात किराणा दुकानदाराच्‍या खुनाचा गुन्‍हा नोंदवण्‍यात आला आहे. १९ जुलै या दिवशी ढाक्‍यातील महंमदपूर भागात पोलिसांनी आरक्षणाच्‍या विरोधात आंदोलन करणार्‍यांवर गोळीबार केला होता.

Bangladesh Terrorist Groups : बांगलादेशामधील अस्‍थिरतेमुळे जिहादी आतंकवादी संघटना सक्रीय होण्‍याची शक्‍यता !

इस्‍लामी देश आणि जिहादी आतंकवादी संघटना हे कधीही वेगळे होऊ शकत नाही. वरकरणी तसे दिसत नसले, तरी ते आतून एकमेकांना साहाय्‍य करतात, हेच सत्‍य आहे !

US Role : शेख हसीना यांना पदच्‍युत करण्‍यात अमेरिकेचा सहभाग नाही ! – कॅरिन जीन पियरे

अमेरिकेचा इतिहास आणि वर्तमान पहाता यावर कोण विश्‍वास ठेवणार ? अमेरिका कधीही ‘तिचा यात हात होता’, हे स्‍वीकारणार नाही !

Interim Government To Sheikh Hasina : बांगलादेशामध्‍ये परत या; पण गदारोळ करू नका !

बांगलादेशात परत गेल्‍यावर शेख हसीना सुरक्षित राहू शकतील का ? याची निश्‍चिती अंतरिम सरकार देऊ शकेल का ? आणि त्‍याच्‍यावर विश्‍वास ठेवता येईल का ?

Kolkata Paternity Leave Case : पुरुषांनाही मिळावी २ वर्षांची बाल संगोपन रजा ! – कोलकाता उच्‍च न्‍यायालय

राज्‍य सरकारने समानता आणि लिंगभेद लक्षात घेऊन ३ महिन्‍यांत यावर निर्णय घ्‍यावा, असे न्‍यायमूर्ती सिन्‍हा यांनी सांगितले.

Meat Fed To Students : मुख्‍याध्‍यापक महंमद इक्‍बाल यांनी विकलांग मुलाला माध्‍यान्‍ह भोजनात बलपूर्वक मांसाहार खाण्‍यास भाग पाडले !

सरकारी शाळेमध्‍ये एका विद्यार्थ्‍याला मुख्‍याध्‍यापक महंमद इक्‍बाल यांनी माध्‍यान्‍ह भोजनात बलपूर्वक मांसाहार पदार्थ खाऊ घातल्‍याची घटना समोर आली आहे. हा मुलगा विकलांग आहे.

Child Pornography Case : ‘लहान मुलांचे अश्‍लील चित्रपट (चाइल्‍ड पॉर्न) पहाणे गुन्‍हा आहे का ?’ यावर सर्वोच्‍च न्‍यायालयाचा निर्णय राखीव

भारतात पॉर्न व्‍हिडिओ पहाणार्‍यांच्‍या संख्‍येत होत आहे वाढ !

१३ ऑगस्टला सांगलीत निषेध सभा ! – नितीन शिंदे, हिंदु एकता आंदोलन

बांगलादेशात हिंदूंवर झालेल्या अत्याचारांच्या निषेधार्थ १३ ऑगस्टला सांगलीत ‘निषेध सभे’चे आयोजन करण्यात आले आहे. ही सभा सायंकाळी ६ वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ चालू होईल. या सभेसाठी सर्व हिंदूंनी उपस्थित रहावे, असे आवाहन नितीन शिंदे यांनी केले आहे.

‘आदर्श गणेशोत्सव’ साजरा करण्याचा सातारा येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा निर्धार !

हिंदु जनजागृती समितीच्या ‍वतीने आदर्श गणेशोत्सव साजरा केला जावा, यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची बैठक आयोजित आली. ही बैठक राजवाडा येथील समर्थ सदन येथे आयोजित करण्यात आली होती.