मुसलमान घोटाळेबाजांना सुविधा देणारी येस बँकेची उपव्यवस्थापक महिला अटकेत !

४ धर्मांधांनाही अटक

प्रगती क्षीरसागर

मुंबई – येस बँकेच्या उपव्यवस्थापक प्रगती अतुल क्षीरसागर (वय २७ वर्षे) यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. ऑनलाइन घोटाळेबाजांसाठी त्यांनी बँक खात्यांची सुविधा केली होती. त्यांनी अरबाज अकील शेख (वय २३ वर्षे) आणि अमीन रहमान शेख (वय २५ वर्षे) यांची पडताळणी न करता त्यांच्यासाठी ६ खाती उघडली. या दोघांनी मुदत ठेवीचे नूतनीकरण करण्याच्या बहाण्याने ६५ वर्षीय महिलेची ६५ सहस्र रुपयांची फसवणूक केली. त्यांना पकडण्यात आले आहे. रहीम बाबू शेख (वय ३२ वर्षे) आणि कलीम अन्सारी (वय ३० वर्षे) यांनाही क्षीरसागर यांना साहाय्य करून फसवणुकीत सहभाग घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

संपादकीय

घोटाळे केल्याची रक्कम अशांकडून वसूल करून त्यांना कारागृहातच डांबायला हवे !