विविध सेवांच्या माध्यमातून गुरुकृपेची अनुभूती घेणार्‍या बेंगळुरू (कर्नाटक) येथील श्रीमती पूर्णिमा प्रभु (वय ६५ वर्षे) !

बेंगळुरू (कर्नाटक) येथील श्रीमती पूर्णिमा प्रभु यांनी त्यांच्या साधनेला केलेला आरंभ आणि केलेल्या सेवा यांविषयी त्यांनी अनुभवलेली गुरुकृपा यांविषयी जाणून घेत आहोत. यातील काही भाग आपण २२ जुलै या दिवशी पाहिला. आज पुढील भाग पाहूया.   

भाव, भक्ती अन् श्रद्धा असलेल्या आनंदीताई तळमळीने साधना करिती ।

देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ साधना करणार्‍या सौ. आनंदी रामचंद्र पांगुळ यांचा नुकताच ५५ वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त पू. शिवाजी वटकर यांनी त्यांच्याविषयी केलेली कविता पुढे दिली आहे.

कांगडा (हिमाचल प्रदेश) येथील श्री ज्वालामुखीदेवीचे श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी घेतले भावपूर्ण दर्शन !

सप्तर्षींच्या आज्ञेने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी कांगडा (हिमाचल प्रदेश) येथील शक्तिपीठ श्री ज्वालामुखीदेवीचे २२ जुलै २०२४ या दिवशी भावपूर्ण दर्शन घेतले.

रामनाथी आश्रमातील आगाशीतून निसर्गाकडे पहातांना कु. अपाला औंधकर यांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यासंदर्भात स्फुरलेले विचार

‘निसर्ग एवढा सुंदर आहे, तर त्या निसर्गाची निर्मिती करणारा भगवंत किती सुंदर असेल !’ असे वाटून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे मनमोहक रूप डोळ्यांसमोर येऊन स्तब्ध होणे..

श्री. रामचंद्र पांगुळ यांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी पू. गुरुनाथ दाभोलकर यांचे आशीर्वाद लाभणे

पू. दाभोलकरकाका यांच्या कळकळीच्या प्रार्थनेमुळे श्रीकृष्ण आशीर्वाद देत असल्याचे साधकाला जाणवले, त्या वेळी माझीही पुष्कळ भावजागृती झाली.

कोल्हापूर शहरातील गुरुपौर्णिमेसाठी ६०० जणांची उपस्थिती !

महाराष्ट्रातील प्रत्येक गड-दुर्गांवरील अतिक्रमण हे निघालेच पाहिजे आणि त्यासाठी गेली अनेक वर्षे हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे लोक आंदोलन करत आहेत.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : ठाणे येथे पोलिसांची गस्ती पथके कार्यरत !; मुंबईमध्ये चारचाकीने २ रिक्शांना उडवले !…

शिळ-डायघर येथील धार्मिक स्थळाच्या परिसरात तिघांनी महिलेवर सामूहिक लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केली होती. यानंतर ठाणे पोलीस धार्मिक स्थळांच्या परिसरात बारकाईने लक्ष घालत आहेत….

‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजने’च्या विज्ञापनामध्ये बेपत्ता व्यक्तीचे छायाचित्र !

सरकारने ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’ जाहीर केली आहे. ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. महाराष्ट्रातील ६६ आणि उर्वरित देशातील ७३ तीर्थक्षेत्रांसाठी ही योजना लागू केली असून या योजनेचा लाभ घेणार्‍या दर्शनार्थींना….

ठेकेदारावर पिस्तूल रोखणार्‍या कनिष्ठ अभियंत्यासह त्याच्या भावाविरुद्ध गुन्हा नोंद

असे गुन्हेगारी प्रवृत्तीचे आणि धमकी देणारे अभियंता महापालिकेत कार्यरत असणे, हे महापालिकेला लज्जास्पद आहे. संबंधित अभियंत्याने पूर्वी केलेल्या कामांचीही चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करणे आवश्यक आहे.

अश्लीलता पसरवणार्‍या ‘बिग बॉस ३’ वर त्वरित बंदी घालावी ! – आमदार डॉ. मनीषा कायंदे, शिवसेना

या वेळी डॉ. मनीषा कायंदे म्हणाल्या, ‘बिग बॉस ३’ हा कार्यक्रम लहान मुलेही पहातात. अरमान मलिक जे बोलत आहेत, त्याचा परिणाम लोकांच्या मनावर होतो.