Sudha Murthy : ५७ ऐतिहासिक स्थळांचा जागतिक वारसास्थळ म्हणून विचार झाला पाहिजे !

मुळात सरकारकडे अशी मागणी करावी लागू नये, तर सरकारनेच स्वतःहून अशांचे जागतिक वारसास्थळ होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत !

Opposition Parties Walk Out : राज्‍यसभेत पंतप्रधान मोदी यांच्‍या भाषणाच्‍या वेळी विरोधकांचा सभात्‍याग

विरोधकांनी भारतीय राज्‍यघटनेला पाठ दाखवली ! – सभापती जगदीप धनखड

हिंदु शांत आहेत; म्हणून हिंदुविरोधी वक्तव्ये केली जात आहेत ! – नितेश राणे, आमदार, भाजप

बहुसंख्य हिंदू असलेल्या भारतात हिंदुविरोधी वक्तव्ये करण्याचे धाडस कुणी करणार नाही, असा वचक हिंदू कधी निर्माण करणार ?

जरांगे यांना संरक्षण द्या ! – वडेट्टीवार, विरोधी पक्षनेते

अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे-पाटील यांच्या घराजवळ ‘ड्रोन’ फिरत आहेत. त्यांच्या सुरक्षेला धोका आहे. टेहाळणी कोण करते ? कशामुळे टेहाळणी केली जात आहे ?

‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेसाठी ‘नारी शक्ती दूत ॲप’वर अर्ज करता येणार ! – अदिती तटकरे, महिला आणि बालविकास, मंत्री

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या कार्यवाहीसंदर्भात १ जुलै या दिवशी मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी बोलतांना मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या की, लाभार्थ्यांच्या नोंदणीचा पहिला टप्पा १ ते १५ जुलै या कालावधीत असणार आहे.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे ५ दिवसांसाठी निलंबित !

‘अंबादास दानवे यांनी प्रसाद लाड यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका आणि शिवीगाळ केली आहे’, असा आरोप भाजपकडून करण्यात आला होता.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणार ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

‘मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणार आहे. त्यासाठी काम चालू आहे, तसेच शिवरायांची वाघनखेही लवकरच आणली जाणार आहेत’, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २ जुलै या दिवशी विधानसभेत केली

‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कायदा करावा यांसह विविध मागण्यांसाठी सकल हिंदु समाजाच्या वतीने लाक्षणिक उपोषण !

इचलकरंजीत नुकत्याच घडलेल्या अतीप्रसंग घटनेतील धर्मांध जिहाद्यावर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी, ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा तात्काळ संमत करावा यांसह अन्य मागण्यांसाठी येथील गांधी पुतळ्यासमोर सकल हिंदु समाजाच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

हिरवळीने सजलेला दिवे घाट ओलांडून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवड मुक्कामी !

पालखी तळ नगरपालिकेकडून स्वच्छ करण्यात आला असून सासवड शहरही स्वच्छ केले आहे. रस्त्यांच्या दोन्ही बाजूस कापडाच्या झालरी लावून विद्युत् रोेषणाई केली आहे. माऊलींच्या पालखीचा जेथे विसावा असेल, त्या परिसरामध्येही विद्युत् रोषणाई केली आहे.

सनातन वैदिक हिंदु धर्माचे अद्वितीयत्व !

‘कुठे परधर्मियांवर कुरघोडी करून त्यांच्यावर राज्य करण्याची शिकवण देणारे काही पंथ, तर कुठे ‘सर्वेषाम् अविरोधेण् ।’, अशासारखी सहिष्णुतावादी शिकवण देणारा महान हिंदु धर्म !’