‘ईश्वराचे (श्री गुरूंचे) साकार रूप आणि निराकार रूप म्हणजे काय ?’ याविषयी सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केलेले स्पष्टीकरण

‘निराकार काय आहे ?’ हे समजून घेण्यासाठी आधी ‘आकार (साकार) म्हणजे काय ?’ आणि ‘निराकार म्हणजे काय ?’ यातील भेद समजून घ्यायला हवा, उदा. ‘गुरु ईश्वर आहेत’, हे जाणून गुरूंचे साकार आणि निराकार रूप समजून घेऊया…

गुरु साधकाला ईश्वरप्राप्ती करून देत असल्यामुळे ‘मुले गुरुभक्त होणे’, आवश्यक असणे

आता मुले मातृ-पितृभक्त नकोत, तर देवभक्त किंवा गुरुभक्त झाली पाहिजेत; कारण अलीकडचे माता-पिता मुलांना मायेत अडकवून त्यांना देवमार्गापासून दूर नेतात; मात्र गुरु साधकाला ईश्वरप्राप्ती करून देतात.’

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याविषयी ‘गुरु’ म्हणून भाव निर्माण करण्यास साहाय्य करणे

सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या उत्तराधिकारी पत्रातील ‘जसे वेद चिरंतन आहेत, तसे माझे हे शब्द चिरंतन आहेत’, या वाक्याने श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्याबद्दल ‘गुरु’ म्हणून भाव निर्माण करणे

‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या माध्यमातून देवीतत्त्व कार्यरत आहे’, या संदर्भात साधिकेला आलेल्या अनुभूती

‘मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात १९ ते २१.१.२०२४ या कालावधीत झालेल्या ‘साधकत्ववृद्धी शिबिरा’त सहभागी झाले होते. तेव्हा मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या ‘साधकत्ववृद्धी शिबिरा’त साधिकांना आलेल्या अनुभूती !

१९.१.२०२४ ते २१.१.२०२४ या कालावधीत रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या ‘साधकत्ववृद्धी शिबिरा’त साधिकांना आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.

शाळा आणि धार्मिक स्थळे यांच्याजवळ दारूचे दुकान नको ! – सडये-शिवोली पंचायतीच्या ग्रामसभेत ठराव

या निर्णयाबद्दल सडये-शिवोली पंचायतीचे आणि ग्रामस्थांचे अभिनंदन !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून विशाळगड अतिक्रमण मुक्त होणार ! – अक्षय महाराज भोसले, प्रदेशाध्यक्ष, शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेना

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून विशाळगड अतिक्रमण मुक्त होणारच आहे, असे मत ‘शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेने’चे अक्षय महाराज भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे.

सोलापूर येथे गोमांस वाहतुकीच्या संशयाने अडवलेल्या वाहनात आढळले १ कोटी रुपये !

स्थानिक गोरक्षकांनी गोमांस वाहतूक होत असल्याच्या संशयातून एक वाहन अडवले. वाहनचालकाने गाडी अडवल्याची तक्रार करण्यासाठी ११२ या क्रमांकावर संपर्क साधला.

पुणे येथे २ महिला अधिकार्‍यांवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न !

या प्रकरणी पोलिसांनी एका मद्यपीवर गुन्हा नोंद करून त्याला अटक केली आहे.

मुख्य आरोपी मिहीर शहा याला विरार येथून अटक !

वरळी येथील ‘हिट अँड रन’ अपघात प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शहा याला विरार येथून अटक करण्यात आली आहे.