उडुपी (कर्नाटक) येथे सराईत गुन्हेगार टोळीला आर्थिक साहाय्य करणार्‍या मुसलमान तरुणीला अटक

देशात अल्पसंख्यांक असणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य असतात आणि त्यात त्यांच्या महिलाही मागे रहात नाहीत !

प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर यांची केंद्र सरकारकडून चौकशी !

एक सदस्यीय समितीची स्थापना, राज्य सरकारकडूनही अहवाल पाठवला जाणार !

धारकर्‍यांनी विशाळगड येथील अतिक्रमण हटवण्याच्या संदर्भातील राजकीय आंदोलनात सहभागी होऊ नये !

सरकार आणि प्रशासन अतिक्रमण हटवण्याच्या संदर्भात जे काम करणार आहे त्यासाठी पुणे जिल्ह्याचे श्री. संजय जढर आणि श्री. अनिकेतराव भगवे (हिरवे) हे पाठपुरावा करतील. या संदर्भातील माहिती धारकर्‍यांना कळवण्यात येईल.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : माटुंगा स्थानकाजवळ रुळाला तडा !; लाभाचे आमीष दाखवून महिलेची फसवणूक !…

मुंबई महापालिकेच्या पशूवैद्यकीय विभागाने श्वान आणि मांजर यांच्या संदर्भातील तक्रारींसाठी ॲप सिद्ध केले आहे. श्वान चावणे, श्वानांची संख्या वाढणे, भटके श्वान-मांजरींचा उपद्रव….

पंढरपूर वारीला ‘जागतिक वारसा’ नामांकन देण्याचा प्रस्ताव पुरातत्व विभागाला सादर !

पुरातत्व विभाग याविषयीचा प्रस्ताव सिद्ध करणार आहे. हा प्रस्ताव सिद्ध करण्यासाठी राज्यशासनाकडून पुरातत्व विभागाला ८ लाख ८५ सहस्र रुपये निधी देण्यात आला आहे.

Mohammad Arif  Arrested  For Accepting Bribe : कनिष्ठ पोलिसाकडून १८ सहस्र रुपयांची लाच घेतांना पोलीस निरीक्षक महंमद आरिफ याला रंगेहात अटक

संबंधित पोलिसाने लोकायुक्त पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर आरिफ याला कनिष्ठ पोलिसाकडून १८ सहस्र रुपये घेतांना अटक करण्यात आली.

Niranjan Hiremath Neha Murder Case :  नेहाच्या हत्येमागे एक व्यक्ती नाही, तर अनेक व्यक्तींचा हात; मात्र आरोपपत्रात उल्लेख नाही ! – नेहाचे वडील निरंजन हिरेमठ यांचा आरोप

अनेक व्यक्ती यात सहभागी असून अदृश्य हाताने हे काम केले आहे. ‘विवाहाला नकार दिल्याने हत्या’ हा विचारही खोटा आहे. आरोपी जामीनावर बाहेर यावा, असा काहींचा उद्देश आहे.

Abdul Ghani  Jailed  : ६ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणार्‍या अब्दुल याला १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा

अशा वासनांधाला शरीयत कायद्यानुसार भर चौकात बांधून त्याच्यावर दगड मारून त्याला ठार मारण्याची कुणी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !

Drunk Cops Arrive For Drunkards : दारूड्यांना हुसकावून लावायला आलेले पोलीस स्वतःच होते मद्यधुंद !

अशा दारूड्या पोलिसांवर कर्नाटकमधील काँग्रेस सरकार काय कारवाई करणार आहे ? कामावर असतांना किती पोलीस दारू पितात ?, याची चौकशी सरकार करणार आहे का ?

JK High Court : गांदरबल (काश्मीर) येथील काश्मिरी हिंदूंच्या दुर्लक्षित मंदिरांचे संरक्षण करा !

‘काश्मीरमध्ये जिहादी आतंकवाद्यांनी हिंदूंसह हिंदूंच्या सहस्रो मंदिरांवर आक्रमण केल्याने आणि त्यामुळे हिंदूंना स्वतःच्याच भूमीतून विस्थापित व्हावे लागल्याने ही मंदिरे दुर्लक्षित राहिली’, हे वास्तवही समाजासमोर मांडणे आवश्यक आहे !