सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना सनातनच्या काही संतांविषयी जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे !

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना सनातनच्या काही संतांविषयी जाणवलेल्या सूत्रांचा काही भाग १२.७.२०२४ या दिवशी पाहिला. आज उर्वरित भाग पाहूया.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेल्या नामजपादी उपायांमुळे साधिकेच्या डोळ्यांचे त्रास दूर होणे

माझ्या डाव्या डोळ्यातील मोतीबिंदूचे शस्त्रकर्म २ वर्षांपूर्वी झाले होते. ‘त्या डोळ्याने मला थोडे अंधुक दिसत आहे’, हे दुसर्‍या डोळ्याची तपासणी करतांना नेत्ररोग तज्ञांच्या लक्षात आले…

शांत, हसतमुख आणि देवाची ओढ असलेला ५२ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला चिंचवड (पुणे) येथील चि. मल्हार जयेश बोरसे (वय ३ वर्षे) !

मल्हारला दैनिक ‘सनातन प्रभात’ आणि ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ पहायला फार आवडतो. तो रडत असतांना त्याला दैनिक ‘सनातन प्रभात’ दाखवल्यावर तो लगेच शांत होत असे.

नामजपादी उपाय करतांना सौ. निवेदिता योगेंद्र जोशी यांना सुचलेले भावमोती !

मधल्या बोटातून प्रत्यक्ष गुरुदेवांचे श्रीरामस्वरूप तत्त्व माझ्या देहामध्ये प्रवाहित होत असून माझा ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा नामजप रक्तातील थेंबाथेंबावर अंकित होत आहे’, असे मला वाटले.

पावसामुळे साधकांना सूचना : घराच्या भिंती किंवा साहित्य यांवर आलेली बुरशी पुसण्याचे नियोजन करा !

लोखंडी कपाटे, सनमायका लावलेले साहित्य, पॉलिश केलेले पटल (टेबल), दारे आणि आसंद्या (खुर्च्या) यांवरील बुरशी पुसतांना कापड ओले करून ते घट्ट पिळून त्याने बुरशी पुसावी.

श्री रेणुकादेवीचा प्रसाद मिळाल्यावर ‘श्री रेणुकादेवी आणि श्री महालक्ष्मीदेवी (म्हणजे श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि चित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ) एकच आहेत’, असे वाटणे

देवीने आम्हाला ‘श्री रेणुकादेवी आणि श्री महालक्ष्मीदेवी (म्हणजे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि चित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ) एकच आहेत’, याची प्रचीती दिली.

सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या ८२ व्या जन्मोत्सवाच्या कालावधीमध्ये भावस्थिती अनुभवणार्‍या मंगळुरू येथील आधुनिक वैद्या (सौ.) मधुवंती पिंगळे !

काही वेळाने माझे स्वतःचे आणि आजूबाजूचे अस्तित्व विसरून मला कशाचेच भान राहिले नाही. मला ही अवस्था काही वेळ अनुभवता आली. त्यानंतर सहसाधकांनी मला हाक मारली.

‘इस्कॉन’च्या वतीने आज नगर शहरात रथयात्रा महामहोत्सव !

‘आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ’ (इस्कॉन) नगर यांच्या वतीने श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा रथयात्रा महामहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

पतंजलि समूह आणि भारतीय शिक्षा बोर्ड विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीची ओळख करून देणार !

भारत सरकारने पतंजलि समुहाच्या माध्यमातून भारतीय शिक्षा बोर्डाला अनुमती दिली आहे. यात भारतीय संस्कृतीविषयी अभ्यासक्रम मुलांना शिकवला जाणार आहे.

वारकरी भाविकांसाठी नव्याने ५ ठिकाणी सोयी-सुविधा उपलब्ध ! – कुमार आशीर्वाद, जिल्हाधिकारी

इंद्रायणीतील प्रदूषण थांबवण्यासाठीही जिल्हाधिकार्‍यांनी पुढाकार घ्यावा, असे वारकर्‍यांना वाटते !