वाराणसीतील सुप्रसिद्ध श्री. गणेश्वर शास्त्री द्रविड यांची सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

वाराणसीतील सुप्रसिद्ध श्री. गणेश्वर शास्त्री द्रविड यांनी ६ जून या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली.

चेंबूर (मुंबई) येथे सिलिंडरच्या स्फोटात ९ जण घायाळ !

स्फोट इतका मोठा होता की, त्यामुळे आजूबाजूच्या घरांच्या, तसेच गाड्यांच्या काचा फुटल्या.

पवई (मुंबई) येथे अनधिकृत झोपडपट्टी हटवण्यासाठी गेलेल्या अधिकार्‍यांवर दगडफेक !

दगडफेकीनंतर झोपडपट्टयांवरील कारवाई थांबवण्यात आली आहे. दगडफेकीत ५-६ पोलीस कर्मचारी घायाळ झाले. या

Pornography Allowed  on ‘X’:‘एक्स’वर अश्‍लील मजकूर प्रसारित करण्यास इलॉन मस्क यांची अनुमती !

भारतात अश्‍लील संकेतस्थळांवर बंदी असल्याने ‘एक्स’वरील अश्‍लील मजकुरावरही बंदी घातली जाण्याची शक्यता आहे.

US Snubs Pakistani Journalist : भारताच्या अंतर्गत सूत्रांवर भाष्य करणार नसल्याने सांगत अमेरिकेने पाकिस्तानी पत्रकाराला फटकारले !

खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंह तर आतंकवादी शेख अब्दुल रशीद हे दोघेही निवडणुकीत विजयी झाले आहेत हे दोघे आतंकवादाच्या आरोपाखाली कारागृहात आहेत.

मुंबईत मुसलमानांच्या मताधिक्यामुळे महायुतीचे उमेदवार पडले !

४ मतदारसंघांत मुसलमानांच्या मताधिक्याचा फटका सत्ताधारी महायुतीला बसला. मुसलमानांच्या मताधिक्यामुळे मुंबईतील ४ जागांवर विराधी पक्षांच्या महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले.

कंगना रणौत यांना विमानतळावर महिला शिपायाने थोबाडीत मारली !

देहलीत शेतकर्‍यांच्या झालेल्या आंदोलनावर कंगणा रनौत यांनी टीका केली होती. या टिकेमुळेच त्यांना मारहाण केल्याचे या महिला शिपायाने सांगितल्याचा व्हिडिओ प्रसारित झाला आहे.

युक्रेनमध्ये उपस्थित असलेल्या फ्रेंच सैन्याधिकार्‍यांना लक्ष्य करण्याची रशियाची धमकी !

युक्रेनच्या सैनिकांना फ्रान्स प्रशिक्षण देणार आहे, अशी माहिती युक्रेनच्या सैन्याधिकार्‍यांनी दिली होती. या पार्श्‍वभूमीवर ‘फ्रेंच सैन्याचा कुणीही अधिकारी युक्रेनमध्ये असेल, तर त्याच्यावर निश्‍चितच आक्रमण करू,’ अशी चेतावणी रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी पत्रकार परिषदेत दिली.

QS World Rankings : ‘क्यूएस् जागतिक रँकिंग २०२५’मध्ये आयआयटी मुंबई ११८ व्या स्थानी !

‘क्यूएस् जागतिक रँकिंग’मध्ये महाराष्ट्रातील ४ शिक्षण संस्थांचा पहिल्या हजार संस्थांमध्ये समावेश आहे. यामध्ये आयआयटी मुंबई, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठ यांचा समावेश आहे.

Hezbollah Israel War : इस्रायलशी थेट युद्धासाठी करण्यास सिद्ध असल्याची हिजबुल्लाची धमकी !

हिजबुल्लाविरुद्धच्या युद्धाचा निर्णय लवकरच घेणार ! – इस्रायल