म्यानमारमधील असुरक्षित हिंदू !

फलक प्रसिद्धीकरता

म्यानमारमध्ये अनेक महिन्यांपासून चालू असलेल्या गृहयुद्धाने भीषण रूप धारण केले असून परिस्थिती अधिकच बिकट होत आहे. येथील बुथिडांगमध्ये हिंदू आणि बौद्ध यांची आतापर्यंत अनुमाने ५ सहस्र घरे जाळण्यात आली आहेत.

याविषयी सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/795934.html