संपादकीय : ब्रिटन जिहाद्यांची रणभूमी होणार ?
मुसलमानांनी युरोपमधील विविध देशांमध्ये आश्रय घेतला. ज्या देशांनी त्यांना आश्रय दिला, त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याऐवजी त्यांनी तेथील कायदे हातात घेण्याचा प्रयत्न केला.
आजचा वाढदिवस : चि. अर्जुन खैरे
चि. अर्जुन चेतन खैरे याला प्रथम वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
अक्षय्य तृतीयेचे महत्त्व
अक्षय्य तृतीया ही सत्कार्याचे अक्षय्य फळ देणारी असते ! या दिवशी केलेले सर्व सत्कर्म अविनाशी होते !
अक्षय्य तृतीयेला तीलतर्पण का करावे ?
प्रामाणिकपणे, मनापासून आणि भावपूर्णरित्या तीलतर्पण केल्यास देवता आणि पूर्वज व्यक्तीवर प्रसन्न होतात अन् त्याला साधना चांगली होण्यासाठी आणि व्यवहारातील अडचणी दूर होण्यासाठी आशीर्वाद देतात.
उदककुंभाचे पूजन आणि दान यांचे अनन्यसाधारण महत्त्व !
अक्षय्य तृतीयेला भावपूर्ण उदककुंभ दान करून देवता आणि पितर यांची कृपा संपादा !
आदर्श कर्मयोगी आणि क्षात्रधर्म साधनेचे प्रतीक भगवान परशुराम !
परशुरामाने काळावर विजय प्राप्त केलेला आहे. त्यामुळे तो सप्त चिरंजीवांपैकी एक आहे. भगवान परशुराम हे काळानुसार समष्टी साधनेचे आणि वर्णानुसार क्षात्रधर्म साधनेचे उत्तम उदाहरण आहे.
साधनेतील आनंद अनुभवणारे कोतवडे (जिल्हा रत्नागिरी) येथील श्री. भार्गव गंगाधर वझे ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त !
आज अक्षय्य तृतीया, या दिवशी श्री. भार्गव गंगाधर वझे यांचा ६९ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त ‘त्यांचे बालपण, त्यांनी सनातनच्या संपर्कात येण्यापूर्वी आणि आल्यानंतर केलेली साधना अन् सेवा आणि त्यांना आलेल्या अनुभूती’ इथे देत आहोत.
‘प्रार्थना’ ही देवाप्रती भाव निर्माण करण्याचे माध्यम !
‘काहींचा देवावर विश्वास नसतो, त्यामुळे ते प्रार्थना करतच नाहीत. कालांतराने थोडा फार विश्वास निर्माण झाला की, स्वेच्छेसाठी (स्वार्थासाठी) प्रार्थना करतात . . . . थोडक्यात ‘प्रार्थना’ ही देवाप्रती भावनिर्माण करण्याचे माध्यम आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले