अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर लागवड करूया !
अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर घरी किंवा शेतात बियाणे पेरून लागवड करा !
अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर घरी किंवा शेतात बियाणे पेरून लागवड करा !
आज अक्षय्य तृतीया या दिवशी सौ. ज्योती सुदिन ढवळीकर यांचा वाढदिवस आहे. त्यांच्याविषयी त्यांची जाऊ सौ. लता दीपक ढवळीकर यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि शिकायला मिळालेली सूत्रे देत आहोत.
साधकाला सर्व गुरूंनीच दिलेले असते, म्हणजे त्याला सर्व गुरुकृपेनेच प्राप्त होत असते ! हाच भाव मनात सतत जागृत ठेवण्याचा संकल्प करणे, हेच साधकाच्या दृष्टीने खरे अक्षय्य दान ठरेल.’
या दिवशी करायच्या धार्मिक विधीसाठी लागणार्या सर्व साहित्याची सिद्धता, तो जिथे करायचा त्या जागेची स्वच्छता, त्यासाठी लागणार्या नैवेद्याची पूर्वसिद्धता, स्वतः परिधान करायच्या पोषाखाची सिद्धता या सार्या गोष्टी ईश्वरी चैतन्य मिळण्यासाठी, ‘देव साक्षात् घरी येणार आहे’, हा भाव मनात ठेवून करा !