माकपची राष्ट्रघातकी आश्वासने जाणा !

फलक प्रसिद्धीकरता

पाक आणि चीन अण्वस्त्रांनी सज्ज असतांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने निवडणूक जाहीरनाम्यामध्ये भारतातील अण्वस्त्रे नष्ट करण्यासह पाकिस्तानशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले आहे.