Karnataka Iftar Party : मुडीपू (कर्नाटक) येथे मुसलमानांनी रस्ता अडवून केली इफ्तार पार्टी !

कर्नाटकात काँग्रेसचे सरकार असल्याने याहून वेगळे काय होणार ?

Karnataka Cow Smuggling : अवैध वाहतूक होत असलेल्या ४ गायींची सुटका

ही घटना बजिरे गावातील बाडारू येथील वेणूरू – नैनाडु रस्त्यावर घडली.

S. L. Bhyrappa : डाव्या विचारसरणीच्या साहित्यिकांची भूमिका दुतोंडी! – साहित्यिक एस्.एल्. भैरप्पा

डावी विचारसरणी म्हणजे केवळ फसवणूक आणि अप्रामाणिकपणा असल्याचीही टीका

Rajasthan Hindu Conversion : ५ लाख रुपये आणि सरकारी नोकरी यांच्या आमिषाने राजस्थानमध्ये हिंदु महिलेने २ मुलांसह स्वीकारला इस्लाम !

पोलिसांनी केली एकाला अटक

Scotland Hate Crime Law : स्कॉटलंडमध्ये द्वेष गुन्हेगारी (हेट क्राईम) कायदा लागू !

या कायदा पीडित समुदायांना संरक्षण प्रदान करील, असे स्कॉटिश सरकारने म्हटले आहे.

महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी छगन भुजबळ यांची पुन्हा चौकशी होणार !

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात दिलेल्या आव्हानावर १ एप्रिल या दिवशी सुनावणी झाली. तेव्हा मुंबई उच्च न्यायालयाने वरील आदेश दिले.

थकबाकी शून्य करा आणि अखंडित वीज सेवेसाठी यंत्रणा अद्ययावत् ठेवा ! – अरविंद भादीकर, नूतन संचालक, महावितरण

पुरेशा दाबाने वीजपुरवठा करण्यासाठी वीज उपकेंद्रातील यंत्रणा अद्ययावत् ठेवा, वेळोवेळी रोहित्रांची देखभाल-दुरुस्ती करा, अशा सूचना ‘महावितरण’चे नूतन संचालक अरविंद भादीकर यांनी सातारा क्षेत्रीय भेटीमध्ये केल्या.

लाच घेणार्‍या पीएच्.डी. मार्गदर्शकावर पुणे विद्यापीठ कारवाई करणार !

असे लाचखोर प्राध्यापक विद्यार्थ्यांना काय घडवणार ? त्यांनी आतापर्यंत केलेल्या कामांचीही चौकशी केली पाहिजे !

एप्रिल आणि मे मासांत महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १० सभा होणार !

महाराष्ट्रात लोकसभेच्या मतदानाच्या दिनांकांपूर्वी संबंधित मतदारसंघात या सभा होणार आहेत. सभांचे दिनांक लवकरच भाजपकडून घोषित करण्यात येणार आहेत.

वर्ष २०१४ च्या तुलनेत विदर्भात १० लाख ९८ सहस्र मतदार वाढले !

निवडणूक आयोगाने नुकत्याच घोषित केलेल्या मतदारांच्या आकडेवारीमध्ये हे आढळून आले आहे. वर्ष २०१४ मध्ये या मतदारसंघामधील मतदारांची संख्या ८४ लाख ५६ सहस्र २९ इतकी होती.