मुंबई – येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एप्रिल आणि मे मासांमध्ये महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १० सभा होणार आहेत. नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे गृहमंत्री योगी आदित्यनाथ हेही या सभांना उपस्थित रहाणार आहेत, अशी माहिती भाजपने दिली आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या मतदानाच्या दिनांकांपूर्वी संबंधित मतदारसंघात या सभा होणार आहेत. सभांचे दिनांक लवकरच भाजपकडून घोषित करण्यात येणार आहेत.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > एप्रिल आणि मे मासांत महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १० सभा होणार !
एप्रिल आणि मे मासांत महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १० सभा होणार !
नूतन लेख
- निवडणुकीचा प्रचार कि उणीदुणी काढण्याची स्पर्धा ?
- हिंदुस्थानच्या विरोधात अमेरिकी प्रसारमाध्यमांचा थयथयाट !
- पत्राचाळ प्रकरणातील मुख्य साक्षीदार डॉ. पाटकर यांना संजय राऊत धमकावत असल्याचा आरोप !
- मराठी माणसांना प्रवेश नाकारणार्या आस्थापनाची चौकशी करून कारवाई करण्यात येईल ! – दीपक केसरकर, मराठी भाषा मंत्री, महाराष्ट्र
- भाजप लोकसभेच्या दोन्ही जागा जिंकणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री, गोवा
- उभादांडावासियांकडून लोकसभा निवडणुकीवर टाकलेला बहिष्कार मागे