
बेळ्तंगडी (कर्नाटक) – येथे गायींची वाहनामध्ये कोंबून अवैधरित्या वाहतूक केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी वाहनाचा पाठलाग करून गायींची सुटका केली. ही घटना बजिरे गावातील बाडारू येथील वेणूरू – नैनाडु रस्त्यावर घडली. या वेळी वाहनचालक आणि अन्य एक जण गाडी थांबवून पळून गेले.
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वार्ताहराच्या प्रबोधनानंतर मुगाळी (गोवा) येथील रस्त्याच्या बाजूचा कचरा हटवला
पंढरपूर येथे तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या ९ नगरसेवकांचा भाजपला पाठिंबा !
कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणार्याला पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी बँकॉकमधून कह्यात घेतले !
फहीमने ‘साहिल’ असल्याचे भासवून हिंदु तरुणीला अडकवले जाळ्यात : ओलीस ठेवून सामूहिक बलात्कार !
हवाईदलाचे विमान कोसळून ५ सैनिकांना वीरमरण
आतंकवाद्यांच्या पाठीराख्यांना सिंधु नदीचे पाणी मिळणार नाही ! : Defence Minister Rajnath Singh