पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य करण्यासाठी आध्यात्मिक बळ देणारे योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन !

‘मी योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांची सेवा करण्यासाठी नाशिक येथे होतो. ऑक्टोबर २०१८ मध्ये एकदा पहाटे ४ वाजता योगतज्ञ दादाजी मला म्हणाले, ‘‘आपल्याला पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांची भेट घ्यायची आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दूरभाषवर संभाषण करतांना विविध उदाहरणे आणि प्रसंग सांगून त्यातून शिकवणे               

आजच्या लेखात ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रत्येकच कृतीतून किंवा त्यांच्या सहज बोलण्यातूनही पुष्कळ शिकता येते. माझी झोळी फाटकी असल्याने मला ते पूर्ण शिकता आले नसले, तरीही जे काही थोडेफार शिकता आले….

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्रीकृष्णाच्या चित्रात झालेला दैवी पालट !

‘रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात स्वागतकक्षाच्या जागेसमोरील भिंतीवर सनातन-निर्मित श्रीकृष्णाचे चित्र आहे. साधारण २ वर्षांपूर्वी मी श्रीकृष्णाच्या चित्रासमोर उभा राहून एक प्रयोग केला होता.

सत्संगाचे महत्त्व

सत्संगामुळे दुर्जनही सज्जन होतात. दुर्जनांच्या संगतीने सज्जन बिघडत नाहीत. भूमीवर फुले ठेवली असता ती भूमी फुलांच्या सुवासाने सुगंधित होते; पण त्या मातीचा गंध फुलांना येत नाही.’

पुणे येथे ‘कमांड हॉस्पिटल आणि लष्करामध्ये नोकरी देतो’ असे सांगून ४० तरुणांची २८ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक !

वानवडी येथील कमांड हॉस्पिटल आणि लष्कारांमध्ये विविध पदांवर नोकरी देण्याच्या आमिषाने ४० तरुणांची २८ लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी कमांड हॉस्पिटलमधून निवृत्त झालेल्या विनायक कडाळे याला अटक करण्यात आली आहे.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय

‘रामनाथी आश्रम पाहून मला अद्वितीय, अद्भुत आणि अलौकिक अशा गोष्टींची माहिती मिळाली.

साधकांना संतांच्या सत्संगात काही बोलायचे नसले, तरी सत्संगामुळे होणारे लाभ मिळवण्यासाठी त्यांनी सत्संगात बसावे !

संतांच्या सत्संगात साधकांवरील वाईट शक्तीचे आवरण दूर होऊन त्यांना चैतन्य मिळून आध्यात्मिक स्तरावरील लाभ होतो.

हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य प्रभावीपणे होण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेली मौलिक सूत्रे

जिज्ञासू वृत्तीने धर्मशास्त्र समजून घेऊन धर्मप्रसार केल्यास इतरांचे शंकानिरसन करता येणे शक्य !

‘शक्य असेल, तेथे प्रत्यक्ष जाऊन सूक्ष्म परीक्षण केल्यास साधनेतील शक्ती अनावश्यक व्यय होत नाही’, असे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी शिकवणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे सूक्ष्म जगताविषयीचे अनुभव या लेखमालिकेतून आपण पहात आहोत. ९ मार्च या दिवशी या लेखमालेतील काही भाग पाहिला, आज अंतिम भाग १८ पाहूया.

हिंदु राष्ट्र-स्थापनेकरता ‘आपत्काळापूर्वी ग्रंथांच्या माध्यमातून अधिकाधिक धर्मप्रसार व्हावा’, यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा संकल्प कार्यरत झाल्याने त्यांची अपार कृपा व्हावी यासाठी या कार्यात तळमळीने सहभागी व्हा !

ग्रंथसेवेच्या अंतर्गत संकलन, भाषांतर, संरचना, मुखपृष्ठ-निर्मिती, ग्रंथछपाईसंबंधाने करायच्या सेवा इत्यादी विविध सेवांमध्ये सहभागी होऊ इच्छिणार्‍यांनी स्वत:ची माहिती सनातनच्या जिल्हासेवकांच्या माध्यमातून पाठवावी.