समुद्री दरोडेखोरांना खपवून घेतले जाणार नाही ! – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह
भारतीय नौदल इतके सशक्त झाले आहे की, आपण हिंदी महासागर आणि हिंद-प्रशांत क्षेत्रांत सुरक्षेच्या संदर्भात पहिल्या स्थानावर पोचलो आहोत.
भारतीय नौदल इतके सशक्त झाले आहे की, आपण हिंदी महासागर आणि हिंद-प्रशांत क्षेत्रांत सुरक्षेच्या संदर्भात पहिल्या स्थानावर पोचलो आहोत.
अयोध्येतील श्रीराममंदिराच्या उद्घाटनाने हिंदु धर्माविषयी भक्ती आणि जागरूकता वाढली आहे. त्यामुळे अशा विधानांमुळे हिंदु धर्माचे पालन करणार्यांच्या भावना दुखावल्या जातात.
राजकीय विश्लेषक प्रशांत किशोर म्हणाले की,मोदी यांचा वारसदार त्यांच्यापेक्षा अधिक जहाल असेल. तो एवढा जहाल असेल की, तुलनेने मोदी त्याच्यापेक्षा अधिक मुक्त विचारांचे वाटू लागतील.
वर्षभर पूर्ण करू न शकलेले काम प्रशासन आता २ मासांत कसे पूर्ण करणार ?
देशाचे माजी उपपंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कार ‘भारतरत्न’ घोषित करण्यात आला आहे.
कला आणि संस्कृती खात्याने दिलेले अर्थसाहाय्य योग्यरित्या वापरले कि नाही, याविषयी चौकशी करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे.
प्रभु श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पर्वरी, कुडचडे, डिचोली, म्हापसा, फोंडा आदी अनेक ठिकाणी धार्मिक भावना दुखावण्याच्या घटना घडलेल्या आहेत. या सर्व घटनांमागे कोण सूत्रधार आहे का ? याचे अन्वेषण करावे.
लामगाव पाठोपाठ पिळगाव येथे रहाणारा धर्मांध मुसलमान युवक तसेच केरी, वाळपई येथीलही एका धर्मांध युवकला योध्येतील श्री रामललाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेशी संबंधित आक्षेपार्ह ‘पोस्ट’ सामाजिक माध्यमातून प्रसारित केल्याप्रकरणी मुसलमान संघटनानी गाव सोडून जाण्याचा आदेश दिला आहे.
गोवा विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला प्रारंभ ! वर्ष २०१९-२० या आर्थिक वर्षाच्या तुलनेत वर्ष २०२३ मध्ये राज्याचे एकूण घरगुती उत्पन्न ३३ टक्क्यांनी वाढले आहे, तर गोमंतकियांचे दरडोई उत्पन्न ३० टक्क्यांनी वाढले आहे.
सर्व बूथ, सुपर वॉरियर्सचे दायित्व पूर्ण होईल. रत्नागिरीत भाजपचा खासदार निवडून आला पाहिजे यासाठी आमची पूर्ण सिद्धता आहे. महाविजयासाठी आम्ही सज्ज आहोत.