श्रीरामजन्मभूमीसाठीचे कारसेवकांचे योगदान आणि बाबरी ढाचा पाडल्यानंतर झालेल्या दंगलीमध्ये सहस्रो हिंदूंचा मृत्यू विसरता कामा नये. याला उत्तरदायी असलेल्या काँग्रेसला गुन्ह्यासाठी विसरू नका !

कारसेवक

‘श्रीरामजन्मभूमीवर उभारलेला बाबरी ढाचा आणि आता पुन्हा श्रीराममंदिर हा जवळजवळ ५०० वर्षांचा काळ हिंदूंसाठी संघर्षाचा होता. बाबरी ढाचा वर्ष १५२९ मध्ये श्रीरामजन्मभूमीवर बांधण्यात आला. वर्ष १९९२ मध्ये हिंदु कारसेवकांनी तो तेथून हटवून हिंदूंच्या आक्रोशाला वाट मोकळी करून दिली; मात्र हा लढा पूर्ण व्हायला वर्ष २०२० उजाडावे लागले. आज प्रभु श्रीरामाच्या कृपेने पुन्हा एकदा मंदिर उभे रहात आहे. हा आनंद साजरा करत असतांना आपण कारसेवकांचे योगदान आणि त्यानंतर झालेल्या दंगलीमध्ये सहस्रो हिंदूंचा मृत्यू विसरता कामा नये.’(२२.१.२०२४)