‘पितांबरी’च्या ‘देवभक्ती जय श्रीराम उपासना मसाला अगरबत्ती’चे लोर्कापण !

भगवान विष्णूला आवडणार्‍या फुलांमध्ये पारिजातकाचा समावेश आहे. ‘पारिजात’ हे फूल समुद्र मंथनातून निघालेल्या १४ रत्नांपैकी एक आहे’, असे म्हटले जाते. या फुलाचा सुगंध प्रभु श्रीरामालाही प्रिय आहे;

निपाणी (कर्नाटक) येथे शोभायात्रेला पोलीस प्रशासनाने अनुमती नाकारली !

पोलिसांनी प्रथम २२ जानेवारीला अनुमती नाकारत २३ जानेवारीला शोभायात्रा काढा, अशी विनंती केली. यानुसार २३ ला शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले; मात्र पोलिसांनी अचानक २३ जानेवारीलाही शोभायात्रेची अनुमती नाकारली.

कोल्हापूर येथे १०८ फूट उंचीच्या श्रीरामाच्या भव्य प्रतिमेचे अनावरण !

सकल हिंदू समाजाच्या वतीने दसरा चौक येथे उभारण्यात आलेल्या १०८ फुटी श्रीरामाच्या भव्य प्रतिमेचे अनावरण विविध मान्यवरांच्या हस्ते २० जानेवारीला श्रीफळ वाढवून करण्यात आले.

संपादकीय : धर्मांधांचे पित्त खवळले !

श्रीराममंदिराच्या उभारणीनंतर आता धर्मांधांची आक्रमणे रोखण्यासाठी हिंदूंनी रामभक्तीसमवेत स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्यावे !

गतिरोधक : अपघात रोखणारे कि घडवणारे ?

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने वाहनांच्या गतीवर नियंत्रण रहाण्यासाठी रस्त्यांवर जागोजागी गतिरोधक बसवण्यात येतात; मात्र बेशिस्त वाहनचालक, नियमांचे पालन न करणे, वेगाने गाडी चालवणे,..

कल्याण येथे धर्मांधांनी केलेल्या आक्रमणानंतर २ पोलीस निलंबित

अयोध्येतील मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता रहावी म्हणून येथील बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संवेदनशील भागात पोलीस तैनात करण्यात आले होते. तरीही या भागात धर्मांधांकडून भगवे झेंडे आणि जय श्रीराम लिहिलेल्या गाड्यांवर आक्रमण झाले होते.

मिरज येथे धर्माभिमानी दिगंबर कोरे यांच्याकडून सनातनच्या रामलला विशेषांकाचे वितरण !

येथील धर्माभिमानी श्री. दिगंबर कोरे यांनी अयोध्येच्या ‘श्रीराममंदिराच्या लोकार्पण’ सोहळ्याच्या निमित्ताने भोसले चौक येथे श्रीरामरक्षा सामूहिक पठणाचा कार्यक्रम २२ जानेवारी या दिवशी आयोजित केला होता.

अयोध्या येथील श्रीराममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त तुर्भे (वाशी) येथे विविध कार्यक्रम !

तुर्भे गाव येथील पुरातन श्री रामतनुमाता मंदिरात सकाळी आणि दुपारी श्रीरामरायाची आरती, भजन, नामस्मरण, तसेच सायंकाळी महाआरती आणि प्रसाद आणि दीपोत्सवाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

विशेष अधिवेशनातच मराठा आरक्षणावर तोडगा निघेल ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

निवृत्त न्यायमूर्ती गायकवाड समिती काम करत आहे. १ लाख ४० सहस्र जणांचे पथक मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून मराठा समाजाचे सर्वेक्षण करत आहे.

हिंदूंनो, रामराज्याप्रमाणे आदर्श हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी संघटित व्हा ! – सुनील कदम, हिंदु जनजागृती समिती

ग्रामदेवी मरीआईमातेच्या साक्षीने मु. वर्‍हाड (जिल्हा रायगड) येथील ग्रामस्थांचा हिंदु राष्ट्र स्थापनेचा निर्धार !