काही जण धर्माच्या नावावार उन्माद पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा खान यांचा आरोप

बेतिया (बिहार) – राष्ट्रीय जनता दलाच्या कार्यकर्ता संवाद कार्यक्रमात पक्षाच्या अल्पसंख्यांक शाखेचे जिल्हाध्यक्ष सादिक खान यांनी हनुमान चालिसाचे पठण केले. या संदर्भात खान म्हणाले की, काही लोक देशामध्ये भावा-भावांत भांडण लावून द्वेष निर्माण करू पहात आहेत. आम्ही बिहारला चांगले बनवू इच्छितो; मात्र काही जण धर्माच्या नावावार उन्माद पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत.
सौजन्य बुलेट न्यूज इंडिया डिजिटल
संपादकीय भूमिका
|
बंगाल बोध : घुसखोरांना साहाय्य हा देशद्रोह नव्हे का ?
केरळम्मधील ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’च्या पहिल्या महिला आमदाराने रेस्टॉरंटचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने केल्याने कट्टरतावाद्यांची टीका
भारतीय व्यापार्यांनी ‘हलाल अर्थव्यवस्थे’चा धोका ओळखून त्याला विरोध करणे आवश्यक !
२ सख्ख्या हिंदु बहिणींचा छळ करणार्या पसार आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद !
दुबईत नोकरी लावण्याच्या आमीषाने धर्मांधाकडून हिंदु शिक्षिकेवर अत्याचार : ६ तोळे सोने आणि लाखो रुपयांची लूट !
मुंबई विमानतळावर ५ कोटी रुपयांचे सोने जप्त, ७ जणांना अटक !