१२ जानेवारीपासून बेमुदत संपाची आशासेविकांची चेतावणी

राज्य सरकारने आशा स्वयंसेविकांच्या मोबदल्यात ७ सहस्र, तर गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात ६ सहस्र २०० रुपयांनी वाढ करण्याचे आश्वासन नोव्हेंबरमध्ये दिले होते; मात्र दीड मास उलटूनही याविषयी शासन निर्णय काढण्यात आलेला नाही.

वर्धा येथे तृतीयपंथीयांच्या वेशातील ६ जणांनी रेल्वेतील १० प्रवाशांना लुटले !

कायदा-सुव्यवस्थेचा धाक नसल्यानेच अशा घटना घडतात !

पुणे येथे भाजपचे आमदार सुनील कांबळे यांच्याकडून पोलीस हवालदाराला मारहाण !

‘उद्घाटन कार्यक्रमाला माझे नाव का नाही टाकले ?’, असे विचारत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे वैद्यकीय कक्षाचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र सातव यांना मारहाण केली होती. नंतर त्यांनी एका पोलीस कर्मचार्‍याच्या कानशिलात लगावली.

आमदार रोहित पवार यांच्या ‘बारामती ॲग्रो कंपनी’वर केंद्रीय अन्वेषण यंत्रणेकडून धाडी !

५ जानेवारीला पुणे, बारामती आणि इतर ठिकाणी ईडीकडून धाडी घालण्यात आल्या. ईडीच्या पथकाने एकूण ६ ठिकाणी धाडी चालू केल्याची माहिती मिळाली आहे. ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणात ही कारवाई केली आहे.

हास्यास्पद पाश्‍चात्त्य शिक्षणप्रणाली !

‘पाश्‍चात्त्य शिक्षण कोणत्याही समस्येच्या मूळ कारणांपर्यंत, उदा. प्रारब्ध, वाईट शक्ती, काळमहात्म्य येथपर्यंत जात नाही. क्षयरोग्याला क्षयरोगाचे जंतू मारणारे औषध न देता केवळ खोकल्याचे औषध देण्यासारखे त्यांचे उपाय आहेत !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

ISRO Big Success : ‘इस्रो’ला मोठे यश : कोणत्याही प्रदूषणाविना अंतराळात निर्माण केली ऊर्जा !

‘फ्युल सेल’ तंत्रज्ञान ! विशेष म्हणजे ऊर्जा निर्माण करण्याच्या या प्रक्रियेत शुद्ध पिण्याचे पाणीही बनते. त्याचा उपयोग अंतराळात जाणार्‍या मानवाला होणार आहे. इस्रोचे हे मोठे यश आहे !

संपादकीय : आत्मनिर्भरतेतून राष्ट्रवाद !

भारत आत्मनिर्भर होण्यासाठी उचलली गेलेली पावले हा नरेंद्र मोदी शासनाच्या दूरदर्शीत्वाचा परिणाम होय !

सांगली येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानद्वारे जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात निषेध आंदोलन !

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी श्रीरामाविषयी अश्लाघ्य वक्तव्य केल्याप्रकरणी येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने जाहीर निषेध करण्यासाठी ४ जानेवारी या दिवशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ‘जाहीर निषेध आंदोलन’ करण्यात आले.

आव्हाड यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्याची भाजपची मागणी !

जितेंद्र आव्हाड यांनी प्रभु श्रीराम यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह व्यक्तव्याविषयी त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात यावा, अशी मागणी येथील भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आली.