संभाजीनगर येथील हिंदु जनजागृती समितीच्या वतीने झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत मातृशक्तीचा उत्स्फूर्त सहभाग !

या हिंदु राष्ट्र-जागृती सभेस माजी नगरसेविका सौ. विमलताई केंद्रे आणि माजी उपमहापौर श्री. राजेंद्र जंजाळ यांचीही उपस्थिती लाभली होती.

धर्मासाठी संघटित होण्याची आवश्यकता ! – शरद राऊळ, हिंदु जनजागृती समिती

आज हिंदु धर्मावर ‘लव्ह जिहाद’, ‘लॅण्ड जिहाद’, ‘हलाल’ अर्थव्यवस्था, धर्मांतर, देवतांचे विडंबन, मंदिरांचे सरकारीकरण आदी अनेक संकटे येत आहेत. अशा परिस्थितीत हिंदूंनी आपल्या धर्माप्रमाणे आचरण करून धर्मासाठी जात, पक्ष, पंथ दूर ठेवून संघटित होणे ही काळाची आवश्यकता आहे.

(म्हणे) ‘धार्मिक कार्यक्रम करण्यास लादलेली बंदी हटवा, अन्यथा उपोषण करणार !’ – ‘बिलिव्हर्स’चे पास्टर डॉम्निक यांच्या समर्थकांची चेतावणी

प्रशासनाने ‘बिलिव्हर्स’च्या धमक्यांना भीक न घालता कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कठोर रहावे ! हिंदू सहिष्णू असल्याने अनेक हिंदूंचे आमिषे दाखवून आणि फसवणूक करून धर्मांतर झाले, तरी हिंदूंनी वैध मार्गाने धर्मांतराच्या विरोधात आवाज उठवला !

बार्शी (जिल्हा सोलापूर) येथे फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट

बार्शी तालुक्यातील पांगरी गावाजवळ १ जानेवारी या दिवशी फटाके सिद्ध करण्यात येणार्‍या कारखान्यामध्ये काम चालू असतांना भीषण स्फोट झाला. यात ३ जण जागीच ठार झाले, तर ४ जण गंभीर घायाळ झाले आहेत.

पोलीसदलात ‘सीमा’ हव्यात !

बेपत्ता मुलांची समस्या ! केवळ पोलिसांवर दायित्व ढकलून चालणार नाही. त्यासाठी ‘गरिबी निर्मूलन करणे’, ‘मुलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणे’, ‘मुलांवर लैंगिक अत्याचार करणार्‍यांवर आळा घालणे’, यांसाठी शासन आणि समाजाकडूनही  प्रयत्न व्हायला हवेत. सीमा ढाका यांच्या कामगिरीची नोंद घेतांना या सर्व सूत्रांचा सर्वांगाने अभ्यास होणे आवश्यक !

‘सनातन पंचाग’च्या तमिळ आवृत्तीच्या ॲपचे प्रकाशन

‘श्री टीव्ही’ आणि ‘वैदिक सायन्स रिसर्च फाऊंडेशन’चे संस्थापक श्री. बालगौथमन यांच्या हस्ते २५ डिसेंबर २०२२ या दिवशी ‘सनातन पंचाग’च्या तमिळ आवृत्तीच्या अँड्रॉईड आणि ‘आय.ओ.एस्’ ॲपचे प्रकाशन करण्यात आले.

‘सोनी टीव्ही’चा हिंदुद्वेष आणि मुसलमानप्रेम ओळखा !

‘सोनी टीव्ही’वरील ‘क्राईम पेट्रोल’च्या एका भागामध्ये श्रद्धा वालकर हिची हत्या करून तिचे ३५ तुकडे करणारा आफताब याला हिंदु धर्मीय दाखवले आहे. यामुळे हिंदूंनी सोनी टीव्हीवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले आहे.

‘स्वराज्याची सागरी राजधानी’ अशी ऐतिहासिक ओळख असलेल्या कुलाबा दुर्गावर पुरातत्व विभागाच्या कार्यालयाशेजारीच अनधिकृत मजार !

गड-दुर्ग यांना इस्लामची धार्मिक केंद्रे बनवून छत्रपती शिवरायांचा पराक्रम झाकोळण्याचे आणि हिंदूंना षंढ बनवण्याचे षड्यंत्र ओळखा !

हिंदूंना विचार करायला लावणारा मध्यप्रदेश उच्च न्यायालयाचा निवाडा !

एका औषधी आस्थापनाने नवरात्रोत्सवाच्या काळात हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे विज्ञापन दिले होते. ते पाहून एका धर्माभिमान्याने केलेली पोलीस तक्रार आणि त्यावर झालेली न्यायालयीन प्रक्रिया यांविषयीचा लेख येथे देत आहोत.