दक्षिण गोव्यात १ वर्षात बलात्काराची ३५ प्रकरणे नोंद
महिलांनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे, तसेच बलात्कार्यांना फाशीची शिक्षा झाल्यासच असे प्रकार थांबतील !
महिलांनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे, तसेच बलात्कार्यांना फाशीची शिक्षा झाल्यासच असे प्रकार थांबतील !
म्हादई नदीचे पाणी कळसा आणि भंडुरा येथे उभारण्यात येणार्या धरणांच्या माध्यमातून मलप्रभा नदीत वळवण्यासाठी केंद्रीय जल आयोगाने कर्नाटक सरकारला संमती दिल्याने गोव्यात तीव्र असंतोष उमटला आहे.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्यांच्या पदाचे त्यागपत्र द्यावे, अशी मागणी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ट्वीटद्वारे केली आहे.
नेत्यांनी राजकारण करण्याऐवजी प्रामाणिकपणे राज्याच्या हिताचे रक्षण कसे होईल, यासाठी संघटित प्रयत्न केले पाहिजेत, तरच कर्नाटककडून होणारा जल आणि जंगल यांचा र्हास रोखणे शक्य होणार आहे.
शिवतीर्थ सुशोभीकरणासाठी तज्ञ वास्तूविशारदांनी सिद्ध केलेले रेखा नकाशे पालिकेच्या मुख्य इमारतीमधील सूचना फलकामध्ये लावण्यात आले आहेत.
आफळेबुवा राजपुतांचा इतिहास मांडतांना पृथ्वीराज चौहान, जयचंद गढवाल, राणा कुंभ, राणा संग, राणा प्रताप, संत मीराबाई यांच्याविषयी निरूपण करणार आहेत.
परत गेलेले कुरिअर थांबवण्यासाठी ‘लिंक’ पाठवून अज्ञात व्यक्तीने अनिल सनगरे यांची ९९ सहस्र रुपयांची फसवणूक केल्याची घटना ३१ डिसेंबर या दिवशी उमरे येथे घडली.
‘एखाद्या व्यक्तीचे प्रारब्ध पालटणे जवळजवळ अशक्य असते. पालटायचेच झाले, तर तीव्र साधना करावी लागते. असे असतांना भारताचे प्रारब्ध शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक स्तरांवर प्रयत्न केल्यास पालटणे शक्य आहे का ? त्याला आध्यात्मिक स्तराचेच उपाय, म्हणजे साधनेचे बळ हवे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
हिंदूंनो, देवतांचा वारंवार अवमान होऊ नये, यासाठी हिंदु राष्ट्राची आग्रही मागणी करा !