अग्नीअस्त्र

‘अग्नीअस्त्र’ हे सुभाष पाळेकर कृषी तंत्रातील एक नैसर्गिक कीटक नियंत्रक आहे. पिकांवरील रसशोषक किडी, पाने, शेंगा खाणार्‍या अळ्या यांवर नियंत्रणासाठी अग्नीअस्त्राची फवारणी करतात. हे घरच्या घरी सिद्ध करता येते.

सिंहगड रस्त्यावर सकाळी आणि सायंकाळी जड अन् मोठ्या वाहनांना बंदी घाला ! – विश्वजीत देशपांडे यांची मागणी

शहरातील सिंहगड रस्त्यावर राजाराम पूल ते वडगाव पूल दरम्यान उड्डाणपुलाचे काम चालू आहे. हा रस्ता अत्यंत रहदारीचा असल्याने या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी ही नित्याची गोष्ट झाली आहे.

व्यायाम करायला वेळ मिळत नाही ?

इथे दिलेल्या गोष्टीमध्ये कुर्‍हाडीला धार काढण्याचे जे महत्त्व, तेच प्रतिदिन व्यायाम करण्याचे आहे. यातून बोध घेऊन नियमित व्यायाम करावा. ‘लाकूडतोड्या’ पुनःपुन्हा हे सांगायला येणार नाही’, हे लक्षात घ्यावे.’

फसवणुकीपासून बचाव करत विकासक आणि ग्राहक यांचे हित जोपासणारा ‘रेरा’ कायदा (गोवा) !

प्रॉपर्टीच्या व्यवहारांत फसवणुकीपासून सर्वांचेच रक्षण होऊन व्यवहार सुरळीत व्हावा, या दृष्टीने आवश्यक असणार्‍या ‘रेरा’ कायद्याचे महत्त्व आणि त्यातील बारकावे या लेखाद्वारे जाणून घेऊया !

संभाजीनगर येथील अधिवक्ता कै. चारुदत्त जोशी (मृत्यूसमयी आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) यांना ‘गुरुकृपेमुळे साधकांचा साधनाप्रवास कसा घडतो ?’, याविषयी सुचलेले सुंदर विचार !

आपलेच मन स्वतःला ओळखण्याचा ध्यास घेते. स्वतःला ओळखण्याचा ध्यास, म्हणजेच संपूर्ण अंतर्मुखता होय आणि ही स्थिती साध्य होणे, म्हणजेच पूर्ण गुरुकृपा होय !

अत्यंत कठीण परिस्थितीतही तळमळीने साधना आणि सेवा करणार्‍या नवीन पनवेल (रायगड) येथील सौ. कविता पवार !

सौ. कविता पवार या मागील अडीच वर्षांपासून धर्मशिक्षणवर्गाला येत आहेत. त्यांना साधना करण्यासाठी घरातून विरोध आहे, तरीही परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती असणार्‍या श्रद्धेच्या बळावर त्या तळमळीने साधना करत आहेत.

साधनेत रममाण झालेल्या देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती विजयालक्ष्मी रामजी चव्हाण (वय ८७ वर्षे) यांचा साधनाप्रवास !

मी रामनाथी, गोवा येथील सनातचा आश्रम पहाण्यासाठी गेले होते. आम्ही आश्रम पाहिला. तेव्हापासून आजपर्यंत आम्ही आश्रमातच राहिलो. सेवेसाठी घेतलेली वैयक्तिक चारचाकी गाडी मी आश्रमात अर्पण केली.

सद्गुरु नीलेश सिंगबाळ सद्गुरुपदावर आरूढ होण्याविषयी वाराणसी आश्रमातील साधकांना मिळालेल्या पूर्वसूचना आणि आलेल्या अनुभूती

पू. नीलेशदादा सद्गुरु पदावर आरूढ होण्याविषयी वाराणसी आश्रमातील साधकांना मिळालेल्या पूर्वसूचना, त्या वेळी आश्रमातील वातावरणात जाणवलेले पालट अन् आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

वर्ष २०२२ मध्ये राज्यातील लाचखोरीच्या प्रमाणात घट !

वर्ष २०२२ मध्ये राज्यातील लाचखोरीच्या प्रमाणात काही प्रमाणात घट झाली आहे. वर्ष २०२१ मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ७५५ प्रसंगांत सापळे लावून १ सहस्र ६४ लाचखोरांना अटक केली होती; पण वर्ष २०२२ मध्ये सापळे आणि लाचखोर या दोन्हींची संख्या न्यून झाली आ

भुसावळ येथे अल्पवयीन मुलीशी विवाह करणार्‍या ६० वर्षीय धर्मांधावर गुन्हा नोंद !

थे ६० वर्षीय अमजद इब्राहिम कुरेशी याने १७ वर्षीय मुलीशी बळजोरीने विवाह केला. तिच्यावर अत्याचार केल्याने ती गर्भवती राहिली. एका अज्ञाताने बालकल्याण समितीकडे तक्रार केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.