राखी सावंत हिला मुसलमानाशी विवाह केल्याने इस्लाम स्वीकारावा लागला ! – तस्लिमा नसरीन
‘राखी सावंत हिलाही इस्लाम धर्म स्वीकारावा लागला; कारण तिने एका मुसलमान व्यक्तीशी निकाह केला. इतर धर्मांप्रमाणेच इस्लामचाही विकास झाला पाहिजे. मुसलमान आणि मुसलमानेतर यांनीही विवाह स्वीकारले पाहिजे.’